नारायण राणे , मराठी बातम्या FOLLOW Narayan rane, Latest Marathi News नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
मी शिवसैनिक असताना केलेली आंदोलने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहितीही नाहीत. त्यांच्यापेक्षाही मी बाळासाहेब ठाकरे यांचा अधिक लाडका होतो. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - माझे आणि मुख्यमंत्र्याचं ठरलंय. भाजपमध्ये प्रवेश निश्चित आहे. ...
भाजप प्रवेशाबद्दलच्या पत्रकारांच्या प्रश्नाला राणेंचं उत्तर ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -खासदार नारायण राणे यांनी आपल्या दोन्ही सुपुत्रांसह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...
खासदार नारायण राणे भाजपत तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याचे चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला ...
भाजपा प्रवेश केल्यानंतर कणकवली मतदार संघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार नीतेश राणे हे कमळ निशाणीवर पुन्हा निवडणूक लढतील. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष : महाजनादेश यात्रा मंगळवारी राणेंच्या बालेकिल्ल्यात ...