लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

८ हजार विद्यार्थिनींना मिळणार बसेसचा लाभ - Marathi News | 8 thousand students get benefit of buses | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :८ हजार विद्यार्थिनींना मिळणार बसेसचा लाभ

मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात २६१ शाळेतील ८ हजार विद्यार्थिंनींना मोफत बससुविधेचा लाभ मिळणार असून दुर्गम भागातूनही या बसेस धावणार आहेत़ ...

उमरी शहरात तिसऱ्या दिवशीही निर्जळी - Marathi News | water scaracity in Umari | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उमरी शहरात तिसऱ्या दिवशीही निर्जळी

चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेला उमरी शहराचा वीजपुरवठा सलग तिस-या दिवशीही चालू झाला नाही. त्यामुळे ६ जून रोजी शहरात पाच टँकरने पाणी पुरवठ्याची सोय नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आली होती. ...

वाहनचालक, परिचर यांच्याही बदल्या होणार - Marathi News | Driving and attendants will also be transferred | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाहनचालक, परिचर यांच्याही बदल्या होणार

जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेपासून वंचित असलेल्या वाहन, परिचर यांच्या सार्वत्रिक जिल्हातंर्गत बदल्यांचे वेळापत्रक अखेर प्रशासनाने घोषित केले असून ६ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत परिचर व वाहन चालकांच्या बदल्या समुपदेशनाने होणार आहेत़ ...

काँग्रेस कार्यकर्त्यांनो, कामाला लागा - Marathi News | start to work ask chavan to worker | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :काँग्रेस कार्यकर्त्यांनो, कामाला लागा

भोकर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण राज्यात ओळखल्या जातो. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यापासून या मतदारसंघाने नेहमीच काँग्रेस पक्षाला समर्थ साथ दिली आहे. ...

एक झाड माझे अभियान - Marathi News | one tree of mine | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एक झाड माझे अभियान

वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी वृक्षलागवड महत्त्वाची असून त्यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत़ अशाचप्रकारे नांदेडच्या काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेत १ हजार वृक्ष लागवड करून ती जोपासण्याचा संकल्प केला आहे ...

शाळेच्या पहिल्या दिवशीच पुस्तके - Marathi News | Books on the first day of the school | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शाळेच्या पहिल्या दिवशीच पुस्तके

देगलूर तालुक्यातील जि़प़ व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे़ ...

वाडीचा रस्ता पावसाळ्यात होणार बंद? - Marathi News | Will the Wadi road stop in the monsoon? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाडीचा रस्ता पावसाळ्यात होणार बंद?

फरांदेनगर ते वाडी बु़ या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून वाहने चालविणे त्रासदायक बनले आहे़ या मार्गावर दररोज दुचाकी वाहनांना अपघात होत असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे़ ...

उमरी शहरात चक्रीवादळाच्या धुमाकूळाने मोठे नुकसान  - Marathi News | Hurricane damage in the Umari city is a major disaster | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उमरी शहरात चक्रीवादळाच्या धुमाकूळाने मोठे नुकसान 

 रेल्वे, बस स्थानकाचे छत उडाले, अनेक झाडेही कोसळली ...