लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

नांदेडची बाजारपेठ घेणार मोकळा श्वास; गर्दीची ठिकाणे वगळून प्रतिष्ठाणे सुरु ठेवण्यास परवानगी - Marathi News | Nanded's market will take a breathe; Permission to continue establishments excluding crowded places | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडची बाजारपेठ घेणार मोकळा श्वास; गर्दीची ठिकाणे वगळून प्रतिष्ठाणे सुरु ठेवण्यास परवानगी

संपूर्ण आठवडाभर ही दुकाने सकाळी ९ ते ५ या वेळेत उघडी राहणार असल्याने लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले व्यवहार आता सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.   ...

coronavirus : नांदेडमध्ये आणखी सहा बाधित; रुग्णसंख्या ११६ वर - Marathi News | coronavirus: six more corona infected in Nanded; total 116 patients | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडमध्ये आणखी सहा बाधित; रुग्णसंख्या ११६ वर

पॉझिटिव्ह आढळलेल्या एकाचा झाला मृत्यू ...

उमरीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार; एकजण गंभीर जखमी   - Marathi News | Bike rider killed in accident near Umari; One seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उमरीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार; एकजण गंभीर जखमी  

दुचाकीस्वाराने वृद्धास जोरदार धडक दिली ...

पुण्याहून परतलेल्या तरुण दाम्पत्याला घरच्यांनीही नाकारले; ग्रामस्थांनी हाकलले - Marathi News | The young couple, who had returned from Pune, were also rejected by their families; The villagers chased him away | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुण्याहून परतलेल्या तरुण दाम्पत्याला घरच्यांनीही नाकारले; ग्रामस्थांनी हाकलले

व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य पुणे येथे राहावयास गेले होते. तथापि, कोरोनामुळे गावाची ओढ त्यांना लागली. १८ मे रोजी हे दाम्पत्य कोल्हेबोरगाव येथे आले. ...

coronavirus : धक्कादायक ! नांदेडमध्ये रुग्णसंख्येने ओलांडली शंभरी - Marathi News | coronavirus: The number of patients in Nanded has crossed 100 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : धक्कादायक ! नांदेडमध्ये रुग्णसंख्येने ओलांडली शंभरी

आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण ...

लॉकडाऊनमध्ये तळीरामांची झाली चंगळ; अपघातग्रस्त टेम्पोतून देशीदारूचे ३३ बॉक्स केले लंपास - Marathi News | Alcoholic had a good time in the lockdown; 33 boxes of Deshi liquor stolen from the crashed tempo | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लॉकडाऊनमध्ये तळीरामांची झाली चंगळ; अपघातग्रस्त टेम्पोतून देशीदारूचे ३३ बॉक्स केले लंपास

हि घटना मंगळवारी दुपारी जामगावजवळ घडली. ...

नवव्या महिन्यात १७० कि.मी. चालून रस्त्यात झाली बाळंतीण - Marathi News | In the ninth month of pregnancy , women walked down the street 170 km | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नवव्या महिन्यात १७० कि.मी. चालून रस्त्यात झाली बाळंतीण

कल्याण ते नाशिक जिल्ह्यातील घोटी असा एकूण १७० किलोमीटरचा प्रवास सुजाताने आई-वडिलांसोबत पायी केला. घोटीला पोहोचल्यानंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ...

१ जून रोजी खरेदी केंद्र बंद होणार; यंदा खरेदीविना कापूस पडून राहण्याची भिती - Marathi News | The center will close on June 1; Fear of falling without buying cotton this year | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :१ जून रोजी खरेदी केंद्र बंद होणार; यंदा खरेदीविना कापूस पडून राहण्याची भिती

यावर्षी खरीप हंगाम २०१९-२० मध्ये  खरेदी केंद्र सुरू करण्यात आले मात्र हे केंद्र विविध कारणामुळे तीन वेळा   बंद पडले. त्यामुळे खरेदी प्रक्रिया रेंगाळत गेली. ...