लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून प्रत्यक्ष नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना शिवसेनेसह वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली असून, आता काँग्रेस कोणाला मैदानात उतरविते. ...
माहूर गडावरील श्रीदत्त शिखर घाटातून वाझरा येथील शेख फरीद बाबा दर्गाह येथे कंदुरीसाठी प्रवाशांना घेवून जाणाऱ्या आॅटोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने आॅटो उलटून १३ भाविक जखमी झाल्याची घटना २२ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. ...
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने समाजातील सर्वच घटकांवर अन्याय केला आहे. मराठा, लिंगायत, धनगर व मुस्लिम समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या आहेत. ...
२०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे वारे बिलोली तालुक्यातही वाहू लागले आहे. प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून मते खेचण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. ...
लोकसभा निवडणूक आणि होळीच्या पार्श्वभूमीवर दारूची अवैध व भेसळयुक्त दारूची विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ११ ते १९ मार्चदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेअंतर्गत ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९ लाख ३४ हजार ३८० रुपय ...