लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

'तुझ्यासाठी मला देवाने पाठविले'; महिलेवर अत्याचारानंतर पुजाऱ्याचा मुलीवरही अतिप्रसंग - Marathi News | 'God sent me for you'; After the rape on the woman, the priest also sexually harassed her daughter | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'तुझ्यासाठी मला देवाने पाठविले'; महिलेवर अत्याचारानंतर पुजाऱ्याचा मुलीवरही अतिप्रसंग

Rape on Women : नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील 'गोपाळ'चावडी येथील एका ४० वर्षीय विवाहितेसोबत याप्रकरणातील आरोपी तथा गोपाळचावडी परिसरातील तुळजा भवानी देवीच्या मंदिरातील पुजाऱ्याची ओळख झाली होती. ...

नांदेडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; सकाळी बंद, दुपारी बाजारपेठ सुरु - Marathi News | Maharashtra Bandh : composite response in Nanded; Closed in the morning, market resumed in the afternoon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; सकाळी बंद, दुपारी बाजारपेठ सुरु

Maharashtra Bandh : सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहरात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. ...

कॉफीच्या नावाखाली तरुणाईचे अश्लील चाळे; कॅफेत आढळल्या अंधाऱ्या खोल्या - Marathi News | The obscene activity of youths under the name of coffee; Nanded Police raids on Coffee Shops | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कॉफीच्या नावाखाली तरुणाईचे अश्लील चाळे; कॅफेत आढळल्या अंधाऱ्या खोल्या

कॉफी शॉपवरील अंधाऱ्या खोलीमध्ये तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करीत आहेत. ...

हेड कॉन्स्टेबलची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Head constable commits suicide by hanging at his residence | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हेड कॉन्स्टेबलची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

बिलोली तालुक्यातील रामतीर्थ (शंकरनगर) पोलीस ठाण्यात चंद्रकांत माधवराव चाटे  पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. ...

सुखद ! रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार ७८ दिवसांचा बोनस - Marathi News | Pleasant! Railway employees will get 78 days bonus | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुखद ! रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार ७८ दिवसांचा बोनस

कोविडची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही रेल्वे कर्मचाऱ्यांनी या कठीणकाळात उत्तम रेल्वे सेवा बजावल्यामुळे बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला ...

गुणवत्तेचा बाजार ! सोन्याचे बिस्कीट अन् गाडी देऊन ‘गुणवंतां’ची क्लासेसकडून पळवापळवी - Marathi News | market of Education ! Giving gold biscuits and vehicle private coaching classes attracts 'meritorious' students | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गुणवत्तेचा बाजार ! सोन्याचे बिस्कीट अन् गाडी देऊन ‘गुणवंतां’ची क्लासेसकडून पळवापळवी

कोट्यातील कोचिंग क्लासेसच्या तोडीस तोड गुणवत्ता देण्याची ताकद मराठवाड्यात आहे, हे काही नामवंत कोचिंग क्लासेसने सिद्ध केले. ...

पत्नीस उपचारासाठी घेऊन जाताना पतीचे अपघाती निधन - Marathi News | Husband dies in accident while taking wife for treatment | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पत्नीस उपचारासाठी घेऊन जाताना पतीचे अपघाती निधन

Accident On Asana River Bridge : जखमीस उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Deglur by-Election : देगलूर पोटनिवडणुकीत वंचितची उडी; डॉ. उत्तम इंगोलेंच्या उमेदवारीने चुरस वाढली - Marathi News | VBA jumps in Degalur by-election; The candidacy of Dr. Uttam Ingole declared | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Deglur by-Election : देगलूर पोटनिवडणुकीत वंचितची उडी; डॉ. उत्तम इंगोलेंच्या उमेदवारीने चुरस वाढली

Deglur by-election: मागील विधानसभा निवडणुकीत डॉ. उत्तम इंगोले यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.  ...