नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
"तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे" या लोकप्रिय गीताच्या गायिका कडूबाई खरात यांचे घर अतिक्रमण हटाव मोहिमेत पाडण्यात आले होते. त्यांचा संसार उघड्यावर आला होता ...
भाजपाने मागील ७ वर्षांच्या सत्तेच्या काळात देश ५० वर्षे मागे नेला. त्यांचा खरा चेहरा आता भारतीय जनतेला समजला आहे, त्यामुळे आता त्यांना कोणी फसणार नाही. पोटनिवडणूकात जनतेने ते दाखवून दिले आहे असा दावा पटोले यांनी केला. ...
Sachin Sawant angry over Nana Patole on Atul Londhe's appointment: काँग्रेसमध्ये पक्ष पुनर्बांधणीचे काम सुरु आहे. यामुळे नाना पटोले यांनी अतुल लोंढे यांना प्रमुख प्रवक्ते म्हमून नियुक्त केले आहे. ...
UP Election 2022: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. ...