लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
Nana Patole Exclusive: वडिलांची ‘ती’ अखेरची इच्छा पूर्ण करु शकलो नाही; नाना पटोलेंना गहिवरुन आले - Marathi News | Father's last wish could not be fulfilled said Congress Nana Patole Exclusive interview to Lokmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडिलांची ‘ती’ अखेरची इच्छा पूर्ण करु शकलो नाही; नाना पटोलेंना गहिवरुन आले

Nana Patole Interview: भ्रष्टाचाराविरोधात काम करावं अशी तंबी वडिलांनी दिली होती. तसेच संस्था, कारखाने काढायचे नाहीत असं वडिलांनी बजावले ...

"मदत तोकडी पण शेतकऱ्यांना पॅकेजमुळे दिलासा" - Marathi News | Nana Patole expressed displeasure over the aid cut announced for farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मदत तोकडी पण शेतकऱ्यांना पॅकेजमुळे दिलासा"

शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत ही राज्य सरकारने आपल्या आर्थिक स्थितीनुसार केली आहे. ही मदत तोकडी आहे हे सत्य आहे मात्र डिजास्टर मॅनेजमेंटनुसार केंद्र सरकारने राज्यांना मदत करायला पाहिजे. पण तसे न केल्याने ही अल्प मदत करावी लागली, असे नाना पटोले म्हणा ...

'राज्य सरकारची मदत तोकडी, पण केंद्र सरकारनेही मदत करायला पाहिजे' - Marathi News | 'The state government should help, but the central government should also help' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'राज्य सरकारची मदत तोकडी, पण केंद्र सरकारनेही मदत करायला पाहिजे'

'देवेंद्र फडणवीसांना दिवसाढवळ्या स्वप्न पडत आहेत.' ...

'चीन-पाकिस्तानच्या आगळीकीकडे लक्ष देण्याऐवजी खोटा इतिहास सांगून दिशाभूल करतात' - Marathi News | 'Instead of paying attention to China-Pakistan aggression, rajnathsingh mislead by telling false history' of savarkar, nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चीन-पाकिस्तानच्या आगळीकीकडे लक्ष देण्याऐवजी खोटा इतिहास सांगून दिशाभूल करतात'

राजनाथसिंह हे संरक्षणमंत्री आहेत, देशाच्या सीमेवर चीन-पाकिस्तानकडून सुरु असलेल्या आगळीकीकडे लक्ष देण्याऐवजी लोकांना खोटा इतिहास सांगून ते दिशाभूल करत आहेत. ...

आगामी निवडणुका Congress स्वबळावरच लढवणार, BJP जमीनदोस्त होणार, Nana Patole यांचा दावा - Marathi News | Nana Patole claims that Congress will contest the upcoming elections on its own, BJP will be a Loss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढवणार, भाजप जमीनदोस्त होणार, नाना पटोलेंचा दावा

Congress, Nana Patole News: एकत्रित लढल्यामुळे नुकसान हाेते हे पंढरपूरच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ...

'अतिवृष्टीचे संकट दूर कर, जगाच्या पोशिंद्याला वाचव'; नाना पटोलेंचे रेणुका मातेला साकडे - Marathi News | 'Overcome the Crisis of Heavy Rain, Save the farmer'; Nana Patole's molecule to Renuka Mata | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'अतिवृष्टीचे संकट दूर कर, जगाच्या पोशिंद्याला वाचव'; नाना पटोलेंचे रेणुका मातेला साकडे

Navratri : नवरात्रातील देवीच्या सातव्या माळेच्या दिवशी माहूर गडावर आई रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले हे मंगळवारी सपत्नीक माहूर दोऱ्यावर आले. ...

Nana Patole : 'शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू', नाना पटोलेंकडून 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा देणाऱ्या जनतेचे आभार! - Marathi News | 'We will continue to fight till farmers get justice' - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू', नाना पटोलेंकडून जनतेचे आभार!

Nana Patole : उत्तर प्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु असून उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे बळी दिले जात आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला. ...

उद्या महाराष्ट्र बंद! नाना पटोलेंच्या नेतृत्वात राजभवनासमोर काँग्रेसचे मौनव्रत आंदोलन - Marathi News | Silent agitation of Congress in front of Raj Bhavan led by Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या महाराष्ट्र बंद! नाना पटोलेंच्या नेतृत्वात राजभवनासमोर काँग्रेसचे मौनव्रत आंदोलन

Congress Protest : लखीमपूर खीरी प्रकरणात उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने लोकशाही व संविधानाचा गळा घोटला आहे, असे नाना पटोले म्हणाले. ...