लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
'राज्यपालांनी आतातरी विधानसभा अध्यक्ष निवडणूक व १२ आमदारांच्या प्रश्नावर निर्णय घ्यावा', नाना पटोलेंचा टोला - Marathi News | Governor should take a decision on the election of the Speaker of the Assembly and the question of 12 MLAs - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यपालांनी आतातरी विधानसभा अध्यक्ष निवडणूक व १२ आमदारांच्या प्रश्नावर निर्णय घ्यावा'

Nana Patole News : न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आतातरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व १२ आमदारांच्या विषयावर लवकर निर्णय घ्यावी, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

Government Job: 'राज्यात सरकारी नोकरीची 2 लाख 3 हजार पदे रिक्त, लवकरच 1700 पदांसाठी भरती' - Marathi News | Government Job: Demand for 15 government jobs, recruitment for 1700 posts soon, Dattatray bharane on nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यात सरकारी नोकरीची 2 लाख 3 हजार पदे रिक्त, लवकरच 1700 पदांसाठी भरती'

राज्यात कोविडमुळे गेल्या 2 वर्षात शासकीय नोकरभरती झालीच नाही. त्यासंदर्भात नाना पटोलेंनी विचारलेल्या प्रश्नावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले आहे. ...

राज्यात लाखो पदे रिक्त; राज्य सरकार नोकर भरती कधी करणार? नाना पटोलेंचा सरकारला सवाल - Marathi News | Millions of vacancies in the state; When will the state government recruit employees? Nana Patole's question to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात लाखो पदे रिक्त; राज्य सरकार नोकर भरती कधी करणार? नाना पटोलेंचा सरकारला सवाल

Nana Patole News: महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. ...

रश्मी शुक्लांवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नाना पटोलेंची घोषणा - Marathi News | Rs 500 crore defamation suit against Rashmi Shukla; Nana Patole's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रश्मी शुक्लांवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नाना पटोलेंची घोषणा

धारावी पुनर्विकास घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीची मागणी ...

Bhagatsingh Koshyari: 'या' कारणासाठी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट - Marathi News | Bhagatsingh Koshyari: For this reason, the leaders of Mahavikas Aghadi met the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' कारणासाठी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 24/06/2021 रोजी आपणास निर्देश दिलेले होते ...

“महाराष्ट्राला बदनाम करण्याचे पाप केलेय, भाजपला जागा दाखवून द्यायची वेळ आलीय”; काँग्रेसची टीका - Marathi News | nana patole criticize bjp and welcomed many workers from other party in congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्राला बदनाम करण्याचे पाप केलेय, भाजपला जागा दाखवून द्यायची वेळ आलीय”; काँग्रेसची टीका

भारतीय जनता पक्षाने सत्तेत येताना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...

Nana Patole: 'राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार' - Marathi News | Nana Patole: 'Consideration to bring the decision to send the governor back to the legislature', nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार'

विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले हे राज्यपालपदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे. ...

"नाना पटोले आम्ही दाऊदच्या पाठिशी असंही म्हणतील...", फडणवीसांचं जशास तसं उत्तर! - Marathi News | Nana Patole will say the support Dawood also replied devendra Fadnavis on nawab malik case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''नाना पटोले आम्ही दाऊदच्या पाठिशी असंही म्हणतील...'', फडणवीसांचं जशास तसं उत्तर!

काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनं मंत्री नवाब मलिक यांच्या पाठिशी असल्याचं विधान करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...