लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
ब्लॅकमेलिंगच्या धंद्यातून बाहेर पडा; नाना पटोलेंची भाजपवर टीका - Marathi News | congress nana patole criticized bjp get out of the business of blackmailing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ब्लॅकमेलिंगच्या धंद्यातून बाहेर पडा; नाना पटोलेंची भाजपवर टीका

केंद्रातील भाजप सरकारला सत्तेचा माज आला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

Naveen shekharappa:'मोदींना उशिरा जाग आली, युक्रेनमधून इतर देशांनी नागरिकांना आधीच मायदेशी आणले' - Marathi News | Naveen shekharappa: 'Modi woke up late, other countries repatriated citizens from Ukraine', Nana patole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मोदींना उशिरा जाग आली, युक्रेनमधून इतर देशांनी नागरिकांना आधीच मायदेशी आणले'

Naveen shekharappa: महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने पटोले ठाण्यात आले होते ...

ज्यांना मूलबाळ नाही त्यांना कुटुंबियांच्या वेदना काय कळणार; नाना पटोलेंचा मोंदीना टोला - Marathi News | Those who do not have children will know the pain of family; Mondina Tola of Nana Patole | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ज्यांना मूलबाळ नाही त्यांना कुटुंबियांच्या वेदना काय कळणार; नाना पटोलेंचा मोंदीना टोला

Gondia News ज्यांना मुलं बाळ नाही त्यांना कुटुंबियांच्या वेदना कळणार नाहीत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे केले. ...

राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना केंद्राने परत बोलावावे – काँग्रेस - Marathi News | Controversy statement on Chh. Shivaji Maharaj by Bhagat Singh Koshyari: Congress Demanded Center should recall Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या कोश्यारींना केंद्राने परत बोलावावे"

शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना राज्यातील भाजप नेते गप्प कसे? असा सवाल काँग्रेसनं विचारला आहे. ...

फोन टॅपिंगप्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करा; नाना पटोले यांची मागणी - Marathi News | nana patole demands investigate devendra fadnavis role in phone tapping case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोन टॅपिंगप्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करा; नाना पटोले यांची मागणी

देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.  ...

Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंचे PM मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी  - Marathi News | congress nana patole writes letter to pm narendra modi for indian students over russia ukraine conflict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंचे PM मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी 

Russia-Ukraine Conflict: युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकलेले असताना पंतप्रधान मोदी प्रचारात व्यक्त असल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे. ...

Nawab Malik: ... तर शिवाजी पार्कवर या, मंत्र्याचं ईडीला चॅलेंज, नाना पटोलेंचा एका वाक्यात विरोध - Marathi News | Nawab Malik: ... So come to Shivaji Park, Minister challenged ED, Nana Patole also tweeted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर शिवाजी पार्कवर या, मंत्र्याचं ईडीला चॅलेंज, नाना पटोलेंचा एका वाक्यात विरोध

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं दोघांमध्ये चर्चा झाली ...

Nawab Malik: “केंद्राविरोधात बोलल्यानेच ईडी कारवाई, काँग्रेस पक्ष नवाब मलिकांच्या पाठिशी”: नाना पटोले - Marathi News | congress leader nana patole reaction over ncp nawab malik ed inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“केंद्राविरोधात बोलल्यानेच ईडी कारवाई, काँग्रेस पक्ष नवाब मलिकांच्या पाठिशी”: नाना पटोले

Nawab Malik: केंद्रात सत्ता असल्याचा माज भाजपला असून, आता आम्ही सामुहिकरित्या लढा देणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...