Nagpur: नक्षलवाद्यांच्या गुहेकडचा मार्ग. वेळ रात्री सात साडेसातची. मुख्यमंत्र्यांचा ताफा रात्रीच्या किर्र अंधाराला चिरत पुढे जात असतो. अचानक अँबूश (नक्षल्यांनी जवानांसाठी लावलेला मृत्यूचा सापळा) लावून असल्याचे ध्यानात आल्याने जिगरबाज जवान धडधड धडधड व ...