लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा केले आश्वस्त - Marathi News | OBCs will not be treated unfairly Deputy Chief Minister Devendra Fadnavis assured again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा केले आश्वस्त

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासंबंधी घोषणा केली आहे. ...

 मोजमापासाठी पैसे नसल्याने तीस मामा तलावांवर अतिक्रमण; जिल्हा नियोजनकडे ३.६२ कोटींची मागणी - Marathi News | Encroachment on Tis Mama Lakes for lack of money for measurement 3.62 crores demand from District Planning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : मोजमापासाठी पैसे नसल्याने तीस मामा तलावांवर अतिक्रमण; जिल्हा नियोजनकडे ३.६२ कोटींची मागणी

जिल्हा परिषदेचे  जिल्ह्यामध्ये ४७० माजी मालगुजारी (मामा) तलाव व १३४ लघु सिंचन तलाव आहेत. ...

शासकीय वसतिगृहातील हजारो विद्यार्थी तीन दिवसांपासून उपाशी - Marathi News | Food supplier's contract ends, mess closed, thousands of students in government hostels starving for three days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय वसतिगृहातील हजारो विद्यार्थी तीन दिवसांपासून उपाशी

भोजन पुरवठादाराचे कंत्राट संपले, मेस बंद : नवीन कंपनीने अजुनही केली नाही सोय, दोन वेळच्या जेवणासाठी विद्यार्थ्यांची धावपळ ...

पुतणीच्या लग्नासाठी गेले, चोरट्याने ४.३० लाखांचा मुद्देमाल पळविला - Marathi News | they went for nephew's wedding, the thief ran away with valuables worth 4.30 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुतणीच्या लग्नासाठी गेले, चोरट्याने ४.३० लाखांचा मुद्देमाल पळविला

कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

साक्षगंधाच्या आनंदावर विरजण, अपघातात दाेघांचा मृत्यू - Marathi News | two died in a horrific accident as an unknown vehicle collided with the bike on Ramtek-Tumsar route | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साक्षगंधाच्या आनंदावर विरजण, अपघातात दाेघांचा मृत्यू

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक : रामटेक-तुमसर मार्गावरील घटना ...

धरमपेठ झोनमधील वस्त्यांचा १७ ते २१ नोव्हेंबरदरम्यान पाणीपुरवठा राहणार बाधित - Marathi News | Water supply to the settlements in Dharampeth zone will be affected between 17-21 november | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धरमपेठ झोनमधील वस्त्यांचा १७ ते २१ नोव्हेंबरदरम्यान पाणीपुरवठा राहणार बाधित

महापालिका व ओसीडब्ल्यूकडून चार जलकुंभांची स्वच्छता करणार ...

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कारचालक फरार - Marathi News | Bike rider killed in collision with speeding car, driver absconding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कारचालक फरार

अजनी पोलिसांनी केला गुन्हा दाखल ...

कुटुंब शस्त्रक्रिया सोडून गेलेल्या डॉक्टरच्या चौकशीचा अहवाल आज सादर करणार - Marathi News | The commitee will submit the inquiry report of the doctor who left the surgery halfway through as he did not get tea and biscuits in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटुंब शस्त्रक्रिया सोडून गेलेल्या डॉक्टरच्या चौकशीचा अहवाल आज सादर करणार

ही घटना मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर रोजी घडली. ...