लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

महाराष्ट्रासाठी लवकरच एव्हिएशन पॉलिसी; देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती - Marathi News | Aviation Policy for Maharashtra Soon; Information provided by Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रासाठी लवकरच एव्हिएशन पॉलिसी; देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

नागपूरच्या वाटचालीमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा येथे हेलिकॉप्टरचे प्रत्यक्ष उत्पादनही सुरू होईल. ...

पाहुणे आले, 'ती' मात्र नटलीच नाही; नागपूरच्या साैंदर्याला नजर लागल्यासारखे झालेय - Marathi News | The guests came, but 'she' was not a nut; Nagpur's condition has been noticed on Winter Session vidhansabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाहुणे आले, 'ती' मात्र नटलीच नाही; नागपूरच्या साैंदर्याला नजर लागल्यासारखे झालेय

गेल्या अनेक वर्षांपासूनच अशा प्रकारे साैंदर्याची भूरळ घालणाऱ्या या नगरीत आज ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू झाले. मात्र, यंदा नागपूर नगरीच्या साैंदर्यीकरणाची चर्चा नव्हे तर तुलना चर्चेला आली आहे. ...

नागपूर विधानभवनावर निघाला प्रकल्पग्रस्तांचा लॉग मार्च; हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी  - Marathi News | Log march of project victims on Nagpur Vidhan Bhavan Thousands of project affected farmers participated | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नागपूर विधानभवनावर निघाला प्रकल्पग्रस्तांचा लॉग मार्च; हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी 

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर प्रकल्पग्रस्तांचा लॉग मार्च निघाला आहे. ...

 विरोधकांनी सभागृहात जाब विचारताच मुख्यमंत्री बांधावर पोहचले; फडणवीस, कृषीमंत्री मुंडेही सोबतीला  - Marathi News | As soon as the opposition asked for answers in the hall, the Chief Minister reached the dam devendra Fadnavis, Agriculture Minister dhananjay Munde also accompanied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : विरोधकांनी सभागृहात जाब विचारताच मुख्यमंत्री बांधावर पोहचले; फडणवीस, कृषीमंत्री मुंडेही सोबतीला 

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत विरोधकांनी शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त असल्याची टीका केली. ...

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी वडेट्टीवार आक्रमक - Marathi News | Vijay Vadettivar aggressive for complete loan waiver to farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी वडेट्टीवार आक्रमक

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या विरोधी पक्षाचा ठराव येईल यावेळी हा विषय मांडण्याची सूचना करीत प्रस्ताव फेटाळला. ...

३२ वर्षे होऊनही सावित्रींच्या लेकींना मिळतो १ रुपयाच उपस्थिती भत्ता! पुरोगामी महाराष्ट्रात अशीही थट्टा - Marathi News | 32 years later girls student still get only Rs 1 attendance allowance! Such a mockery in progressive Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३२ वर्षे होऊनही सावित्रींच्या लेकींना मिळतो १ रुपयाच उपस्थिती भत्ता! पुरोगामी महाराष्ट्रात अशीही थट्टा

विद्यार्थीनींना उपस्थित  दिवसाकरिता प्रतिदिन १ रूपया  दैनिक भत्ता देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १० जानेवारी १९९२ रोजी घेतला होता. मागील ३२ वर्षात यात छदामही वाढविलेला नाही. ...

संग्रहालय म्हणजे विज्ञानाची तीर्थक्षेत्रे - डॉ. नितीन पाटील, माफसुचे संग्रहालय जनतेसाठी खुले - Marathi News | Museums are Pilgrimages of Science - Dr. Nitin Patil, Mafsu's Museum is open to the public | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संग्रहालय म्हणजे विज्ञानाची तीर्थक्षेत्रे - डॉ. नितीन पाटील, माफसुचे संग्रहालय जनतेसाठी खुले

माफसूच्या वतीने सेमिनरी हिल्स येथील विद्यापीठ ग्रंथालय परिसरात उभारण्यात आलेल्या विद्यापीठाचे संग्रहालय नागरिक आणि विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुले असल्याची माहिती त्यांनी दिली. ...

'दिल्लीत जातो अन् निधी आणतो, तुमच्यासारखं...', CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | nagpur winter session, eknath shinde, devendra fadnavis, ajit pawar 'i went to Delhi and brings funds', CM Shinde taunts Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'दिल्लीत जातो अन् निधी आणतो, तुमच्यासारखं...', CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

'केंद्र सरकारने आम्हाला निधी दिला, त्यासाठी प्रयत्न करावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो.' ...