सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान
Nagpur, Latest Marathi News
धान्य लिलावाच्या शेडवर झाड पडले. ...
कळमना धान्य बाजारात उघड्यावर असलेले धान्य भिजले माेठी नासधुस झाली. अनेक भागात वादळाने झाडे उन्मळून पडले. दुसरीकडे जिल्ह्यात पारडी, कळमेश्वरसह काही तालुकत्यात गारपीटीमुळे नुकसान झाले. ...
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना आता जिल्ह्यातील ११ हजार १७ प्रौढ निरक्षरांची परीक्षा घेतली जाणार आहे. ...
जरीपटका पोलिसांचे पथक शुक्रवारी सायंकाळी ५.२० वाजताच्या दरम्यान गस्त घालत होते. त्यांना मेकोसाबाग परिसरात आरोपी अंकित हा कोणाचातरी जीव घेण्याच्या उद्देशाने देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. ...
विद्यापीठ पदव्युत्तर विधी विभागात राष्ट्रीय चर्चासत्र. ...
यातील चार गाड्या नागपूर आणि बल्लारशाह मार्गे धावणार आहेत. शुक्रवारी या संबंधाने मध्य रेल्वेने तशी अधिकृत घोषणा केली आहे. ...
चार तरुणींची सुटका, मसाज पार्लरच्या नावाखाली चालायचा देह व्यापार. ...
घटना मेयो रुग्णालयात शुक्रवारी घडली असून पोलिसांनी आरोपीला पकडून त्याच्या विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. ...