Pulses Protein Park : शेतकऱ्यांना डाळींपासून अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी आणि प्रथिन उत्पादनात नवी दिशा देण्यासाठी नागपूर येथे महाराष्ट्रातील पहिलं 'पल्सेस प्रोटीन पार्क' (Pulses Protein Park) साकार होणार आहे. २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारल ...