महारेरा कायद्यांतर्गत ५०० चौ.मी. क्षेत्र किंवा आठ फ्लॅट असलेल्या बांधकाम स्कीमसाठी महारेरा कायद्यांतर्गत बांधकाम व्यवसायिकास नोंदणी करणे आवश्यक असून आतापर्यंत राज्यात १५ हजारपेक्षा जास्त प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. यात विदर्भातील ६९० प्रकल्प असल्याच ...
गुरुवारी मध्यरात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गांजा विक्रेत्याची तीन गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. या हत्येची चर्चा सुरूच असताना रेल्वेस्थानकासमोरच्या उड्डाण पुलाखाली एका महिलेची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या झाली. २४ तासात हत्येच्या ...
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी मुंबईत विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता ३५० कोटी आणि मिहानसाठी १०० कोटींची तरतूद केली. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दृष्टिहीन प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रमुख रेल्वेस्थानकांवर ब्रेल लिपीचे सांकेतिक बोर्ड उपलब्ध करून दिले आहेत. ...
पक्षापेक्षा स्वत: मोठे होण्याची महत्त्वाकांक्षा आणि उच्चकोटीचा अहंकार, नागपुरातील काँग्रेस नेत्यांमधील या गुणांमुळे एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या नागपुरात आता पक्ष अखेरच्या घटका मोजतो आहे. काँग्रेसच्या हातून महापालिका हिसकत भाजपाने हॅट्ट ...
अधिकाऱ्यांच्या जाचामुळे त्रस्त झालेल्या ट्रॅक मेन्टेनरने आत्महत्या केल्याची घटना घडली. ५ मार्चला आत्महत्या केल्यानंतर दोन दिवस रुग्णालयात ठेवलेला मृतदेह घेऊन संतप्त रेल्वे कर्मचारी ‘डीआरएम’ कार्यालयात पोहोचले. त्यांनी जोरदार नारेबाजी करीत दोषी अधिकाऱ ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात असे १२८ बरे झालेले रुग्ण आहेत जे मनोरुग्णाचे जीवन मागे टाकून सर्वसामान्यांसारखे आनंददायी जीवन जगण्याच्या इच्छेसाठी आसुसले आहेत. ...
संपूर्ण देशभरात संघशाखांचा विस्तार व्हावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सत्ताबदलानंतर तर संघाविषयी जनतेमध्ये आकर्षण जास्त प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. मागील ६ वर्षांमध्ये देशभरातील संघ शाखांमध्ये थोडीथोडकी नव् ...