अकोला: महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये तब्बल २९ कोटी ५९ लाख ७६ हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरी उघडकीस आणल्या. ...
सर्वोच्च न्यायालयाने महाल भागातील केळीबाग मार्गाच्या रुंदीकरणाला हिरवी झेंडी देताच महापालिका प्रशासन कार्यवाहीसाठी सज्ज झाले आहे. विकास आराखड्याअंतर्गत हा मार्ग २४ मीटर रुंदीचा प्रस्तावित आहे. त्यामुळे रुंदीकरणासाठी मार्गालगतची १५७ दुकाने , प्रतिष्ठा ...
महापालिकेत लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या अनुकंपावरील भरतीत महापालिकेचे अधिकारी लाच घेतात. यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी महापालिक ...
कोकणातील नाणार प्रकल्प स्थानिक लोक व काही राजकीय पक्षांच्या विरोधानंतर हा प्रकल्प गुजरातमध्ये पळविण्याचे प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्रात मंजूर झालेला हा प्रकल्प राज्यातच राहावा व तो विदर्भात यावा, अशी मागणी काटोलचे भाजपाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी ...
स्वस्तात साखर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून अनेक राज्यांतील व्यापाऱ्यांना करोडो रुपयांचा चुना लावणाऱ्या कुख्यात ठगबाज प्रवीण निनावे याची ५६ लाख २२ हजार रुपयांची संपत्ती प्रवर्तन निदेशालया(ईडी)ने जप्त केली. ...
कामठी क्षेत्रातील तरोडीचे माजी सरपंच कृष्णा हरिणखेडे यांच्या नरेंद्र नामक मुलाची हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये लपविण्यात आला. अवैध संबंधातून हे थरारक हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून पुढे आली असून, याप्रकरणी मध्य प्रदेशातील दिनेश कुंव ...
क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचे जगभरात चाहते आहेत. परंतु नागपुरातील रूपकिशोरचे सचिनबद्दलचे वेड काही औरच आहे. त्याने सचिनच्या नावाने देशात आणि जगात निघालेल्या वस्तूंचा संग्रह केला आहे. रूपकिशोर महाल परिसरातील एका झोपडीत राहतो. या झोप ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध अभ्यासक्रमातील गुणवंतांना सद्यस्थितीत ३४३ पदके, पारितोषिके प्रदान करण्यात येतात. मात्र अनेक वर्षांपूर्वी दानदात्यांनी जमा केलेल्या अनामत रकमेच्या आधारे आता पदके बनविणे परवडण्याजोगे राहिलेले नाही. त्य ...