लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात जप्त केलेली 3 कोटींची 'ती' रोकड हवालाची ? - Marathi News | 3 crore seized in nagpur likely to be related with hawala | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जप्त केलेली 3 कोटींची 'ती' रोकड हवालाची ?

पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून रोकड घेऊन जाणारी गाडी पकडली ...

नागपुरात कुंटणखाना मालकीनीला सात वर्षांचा कारावास - Marathi News | Seven years imprisonment in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कुंटणखाना मालकीनीला सात वर्षांचा कारावास

सत्र न्यायालयाने मंगळवारी कुंटणखाना मालकीनीला सात वर्षांचा सश्रम कारावास व २१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांनी हा निर्णय दिला. ...

नागपुरात महापौरांच्या बैठकीत भाजपा नगरसेविकांच्या पतींचा गोंधळ - Marathi News | Nagpur Municipal Councilors' husband riot up over the Mayor meeting in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महापौरांच्या बैठकीत भाजपा नगरसेविकांच्या पतींचा गोंधळ

महापालिके च्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या माध्यमातून पाणीप्रश्नावर झोननिहाय नगरसेवकांची मते आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत हनुमाननगर झोनमध्ये आयोजित बैठकीत भाजप ...

माजी सरपंचाच्या मुलाची हत्या अनैतिक संबंधातून - Marathi News | Former Sarpanch's son is murdered by immoral relations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी सरपंचाच्या मुलाची हत्या अनैतिक संबंधातून

तरोडीचे माजी सरपंच कृष्णा हरिणखेडे यांचा मुलगा नरेंद्र हरिणखेडे (वय ३५) याची निर्घृण हत्या करून पळून गेलेला मुख्य आरोपी रूपसिंग ऊर्फ किसन भावसिंग सोळंकी याला नंदनवनच्या पोलीस पथकाने मंगळवारी भोपाळ जवळ अटक केली. ...

समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा : आमिर खान - Marathi News | Whole Maharashtra should be 'watery': Aamir Khan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा : आमिर खान

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. लोक सहभागातून जनसमृध्दीकडे नेणारा हा प्रवास खरच नेत्रदीपक आहे ...

नागपूरच्या गरीब आॅटोचालकाने उभारला दीडशे कोटींचा व्यवसाय - Marathi News | Nagpur's poor auto driver raise 150 crores business | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या गरीब आॅटोचालकाने उभारला दीडशे कोटींचा व्यवसाय

आईचे दागिने विकून कसातरी एक आॅटो विकत घेतला. दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून तो चालवला व त्यातून हाती आलेल्या चार-दोन पैशांच्या बळावर मोठी झेप घेतली. प्रतिकूलतेच्या वादळांनी वाट अडवली खरी, पण स्वत:वरचा विश्वास त्याने ढळू दिला नाही. अभावातून प्रभाव ...

नागपूर जिल्ह्यातील हिंगणानजीकच्या सावंगीत ‘वाघ आला वाघ’ - Marathi News | In the Nagpur district at Hingna Sawangi 'Wagh Ala wagh' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील हिंगणानजीकच्या सावंगीत ‘वाघ आला वाघ’

पट्टेदार वाघाने हिंगणा तालुक्यातील सावंगी - देवळी शिवारात असलेल्या पुरुषोत्तम गोतमारे यांच्या शेतातील केळीच्या बागेत मंगळवारी सकाळी शिरकाव केला. वाघाचा बागेत दिवसभर ठिय्या होता. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतात दाखल झाले. त्यांनी त् ...

नागपुरात ‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’चे २८ एप्रिल रोजी उद्घाटन - Marathi News | Inauguration of 'Buddhist Study Center' on 28th April in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’चे २८ एप्रिल रोजी उद्घाटन

उपराजधानीत बौद्ध विचारधारेच्या अध्ययनाला सखोलता प्राप्त व्हावी याकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाने १० वर्षांअगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत ‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’ स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर अनेक अडचणींचा सामना करत ...