शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे (डेंटल) अतिविशेषोपचार रुग्णालय हे केवळ रुग्णांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे. नवेनवे अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने विशेषत: विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. सुपर स्पेशालिटीमध्ये ‘ओरल ...
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, व्यासंगी लेख, प्रभावी वक्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे बुधवारी रात्री १ वाजता निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. ...
जीएसटीच्या सुलभीकरणामुळे नवीन वर्षांत जीएसटीशी दोन कोटी व्यापारी जुळणार असून त्यामुळे त्यांना करपालन करणे शक्य होणार आहे. हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाल्याचे मत कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरत ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (युपीएससी) परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढावा, या उद्देशाने लवकरच नागपूर येथे अंदाजे १४ व १५ जानेवारीदरम्यान अभिरुप मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राचे (प्री-आ ...
भोसला मिलिटरी शाळा नागपूरचा २३ वा वार्षिक उत्सव ५ जानेवारीला सायंकाळी ३.५५ वाजता कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. वार्षिक परेडला लष्करप्रमुख विपीन रावत मुख्य अतिथी तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती सेंट्रल ...
जिल्ह्यातील सर्व शेतकरी पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनावरांचे चारा व्यवस्थापन सुयोग्य समुचित माहिती प्राप्त करुन घ्यावी व त्याचा अवलंब करुन आपल्याकडील पशुधनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवून उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाध ...
देशाची शासन यंत्रणा, न्याययंत्रणा मूठभर लोकांच्या हातात आहे. येथे कायदा करण्यासाठी, झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कायदा रद्द करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. त्यामुळे एवढी मोठी यंत्रणा उपलब्ध आहे म्हणून निश्चिंत राहणे योग्य नाही. कारण ...
नववर्षाच्या पहिली दिवशी उन्हामुळे लोकांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळाला. पण रात्री थंडीचा प्रकोप सुरूच आहे. मंगळवारी किमान तापमान ५.४ डिग्री सेल्सिअस होते. ते सामान्यांपेक्षा ८ डिग्रीपेक्षा कमी असल्यामुळे लोकांना थंडीचा प्रभाव जाणवत आहे. तसेच संपूर् ...