लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूरच्या महालक्ष्मी कोराडी मंदिर परिसरात बसडेपो - Marathi News | Bus depot in Nagpur's Mahalaxmi Koradi temple premises | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या महालक्ष्मी कोराडी मंदिर परिसरात बसडेपो

कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिर परिसराचा विकास आराखड्यानुसार भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भाविकांसाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करुन बसडेपोची उभारणी करण्यात आली आहे. या परिसरातील विविध भागात भाविकांना जाणे ...

मुलांना सांभाळणाऱ्या आजींची गायनिक टेस्ट कशाला? - Marathi News | Why grandmother's gynaec test to handle children ? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलांना सांभाळणाऱ्या आजींची गायनिक टेस्ट कशाला?

६० वर्षांच्या वरील अंगणवाडी सेविकांना सेवा देण्यासाठी शासनाने फिटनेस टेस्ट आवश्यक केली आहे. यासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून फिटनेसचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यासाठी त्यांची गायनिक टेस्ट करण्यात येत आहे. या टेस्टवर अंगणवाडी कर्मचारी संघ ...

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : भारतीय पदार्थ नव्या रूपात जगासमोर सादर करा - Marathi News | World Orange Festival: Present Indian foods in new form to the world | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : भारतीय पदार्थ नव्या रूपात जगासमोर सादर करा

लोकमतच्या पुढाकाराने आयोजित वर्ल्डऑरेंज फेस्टिव्हलमध्ये सोमवारचा दिवस पाकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अगदीच स्पेशल ठरला. हॉटेलिंग आणि हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात करिअर करण्याची तयारी करीत असलेल्या या विद्यार्थ्यांना देशातील प्रसिद्ध कॉर्पोरेट शेफ गौ ...

प्रेमप्रकरणात तेढ, प्रियकराची प्रेयसीला मारहाण - Marathi News | Break in love affair, lover beat beloved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमप्रकरणात तेढ, प्रियकराची प्रेयसीला मारहाण

मप्रकरणात तेढ निर्माण झाल्याने त्याबाबत चर्चा करायला गेलेल्या प्रियकर-प्रेयसीत वाद झाला. त्यामुळे प्रियकराने प्रेयसीला मारहाण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. या प्रकरणाची प्रेयसीने सरळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ...

नागपूरच्या शासकीय सुधारगृहातील सात मुले पळाली - Marathi News | Seven children escaped from Nagpur government's Rehabilitation Center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या शासकीय सुधारगृहातील सात मुले पळाली

जरीपटक्यातील शासकीय बालसुधार(निरीक्षण)गृहात राहणारी आणि कामठी मार्गावरील शाळेत शिकणारी सात मुले शाळेतून एकसाथ पळून गेली. या घटनेमुळे शाळा आणि निरीक्षणगृह प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. दरम्यान, ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी घडली. म ...

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा आज समारोप - Marathi News | The World Orange Festival concludes today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा आज समारोप

चार दिवस विविध उपक्रमांद्वारे संत्रा उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा सोमवारी समारोप होत आहे. ...

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : नागपूरकरांनी अनुभवला कार्निव्हलचा झगमगाट - Marathi News | World Orange Festival: Nagpurian Experienced The Carnival's Blaze | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : नागपूरकरांनी अनुभवला कार्निव्हलचा झगमगाट

ऑरेंज मॉस्कॉटच्या गमतीजमती, लॉंग मॅन, मिरर मॅनच्या करामती, नेत्रदीपक फ्लोटचा कॉनव्हाय, डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या रशियन आणि युक्रेनच्या तरुणी, आफ्रिकन अ‍ॅक्रोबेटच्या चित्तथरारक कवायती, बटरफ्लाय गर्ल्सचा झगमगाट, मराठमोळ्या शिवसंस्कृती ढोलताशा पथकाचे व ...

काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री - Marathi News | Congress had to want the place of Indu Mill - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री

मुंबईतील इंदू मिलची जागा काँग्रेसला हडपायची होती, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूरमध्ये भाजपाच्या विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. ...