लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

बायो टॉयलेटची मागणी पूर्ण करा : अजय विजयवर्गीय - Marathi News | Complete the demand for Bio Toilet: Ajay Vijayvargiya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बायो टॉयलेटची मागणी पूर्ण करा : अजय विजयवर्गीय

मोतीबाग येथील रेल्वेच्या वर्कशॉपला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अजय विजयवर्गीय यांनी भेट दिली. त्यांनी बॅक्टेरीया आणि बायो टँक प्लँटची पाहणी करून बायो टॉयलेटची मागणी पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. ...

खापरखेड्यात विजेचे रेकॉर्ड उत्पादन  - Marathi News | Electricity record production in Khaparkheda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खापरखेड्यात विजेचे रेकॉर्ड उत्पादन 

महाजेनकोच्या खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक पाचने सलगपणे २०० दिवस विजेचे उत्पादन करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. हा रेकॉर्ड मंगळवारी रात्री ११.५० मिनिटांवर झाला. ५०० मेगावॅट क्षमतेच्या या युनिटने ३० नोव्हेंबर २०१८ पासून आजपर्यंत सलग न ...

नागपुरातील अपार्टमेंटचे पार्किंग बनले आंबटशौकिनांचा अड्डा - Marathi News | In Nagpur an apartment become a den for sex abuse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अपार्टमेंटचे पार्किंग बनले आंबटशौकिनांचा अड्डा

सदर येथील एक चर्चित अपार्टमेंटचे पार्किंग सध्या आंबटशौकिनांचा अड्डा बनले आहे. या पार्किंगचा वापर लैंगिक शोषणासाठी केला जात आहे. अपार्टमेंटच्या सीसीटीव्हीमध्येही या प्रकारचे कृत्य कैद झाले आहे. पोलीस आयुक्तालयापासून मोजक्याच अंतरावर असे कृत्य चालत असल ...

हे पाणी थांबविणार कोण ? - Marathi News | Who will stop this water? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हे पाणी थांबविणार कोण ?

सार्वजनिक विहिरी मनपा प्रशासनाने स्वच्छ करून पाण्याची सोय करून दिली आहे. प्रभाग १९ मधील खाण परिसरातील मनपाने विहीर साफ करून नागरिकांना पाण्याची सोय करून दिली. तिथे मोटरपंप लावण्यात आले. पण येथील नागरिकांकडून या दुष्काळी परिस्थितीतही अतिरेक होत आहे. म ...

नागपूरच्या जिल्हा न्यायालयात नवीन जनरेटर बसवा : हायकोर्टाचा आदेश - Marathi News | New Generator will be installed in Nagpur District Court: order of high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या जिल्हा न्यायालयात नवीन जनरेटर बसवा : हायकोर्टाचा आदेश

लिफ्टसाठी पॉवर बॅकअप व अन्य आकस्मिक सेवांकरिता जिल्हा न्यायालयामध्ये २० दिवसात नवीन जनरेटर बसविण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला. ...

दारू तस्करी करणारा नागपुरातील पोलीस शिपाई सचिन हांडे बडतर्फ - Marathi News | Nagpur Police Constable Sachin Hande Dismissed, who smuggled liquor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारू तस्करी करणारा नागपुरातील पोलीस शिपाई सचिन हांडे बडतर्फ

दारूची तस्करी करताना नऊ दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात पकडला गेलेला शहर वाहतूक शाखेचा पोलीस शिपाई सचिन विनायक हांडे (वय ३३, ब.नं. ६६५९) याला आज पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले. गुन्हेगारी आणि अवैध धंद्यात गुंतलेल्या पोलिसांना या कारवाईमुळे खणखणीत इश ...

नागपुरात कुख्यात विजय मोहोडची अपहरण करून हत्या - Marathi News | Notorious goon Vijay Mohod kidnapped and murdered in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कुख्यात विजय मोहोडची अपहरण करून हत्या

हुडकेश्वरमधील एका कुख्यात गुंडाचे अपहरण करून त्याच्या प्रतिस्पर्धी ‘बिट गँग’मधील गुंडांनी त्याची निर्घृण हत्या केली. विजय नारायण मोहोड (वय २७) असे मृताचे नाव असून तो नरसाळ्यातील जुनी वस्तीत राहत होता. गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ‘बिट गँग’ ...

प्रगत देशात रुग्णालाच ‘ईश्वर’ समजले जाते : रमेश मेहता - Marathi News | In the advanced country, the patient is considered as God: Ramesh Mehta | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रगत देशात रुग्णालाच ‘ईश्वर’ समजले जाते : रमेश मेहता

भारतात ‘रुग्णसेवा ही ईश्वरसेवा’असे संबोधले जाते. समाजात आजही डॉक्टरला देवमाणूस, देवदूत, ईश्वर अशी विशेषणे लावून त्यांची महती वर्णिली जाते. परंतु याउलट अमेरिका, इंग्लंड यासारख्या प्रगत देशात रुग्णालाच ‘ईश्वर’ समजले जाते. यामुळे डॉक्टर-रुग्ण या नात्याक ...