लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

टीबी वॉर्डातील प्रकरण : सज्जा कोसळल्याची दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळाकडून चौकशी - Marathi News | Case in TB ward: Investigation by the Vigilance of Crime Control Board | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीबी वॉर्डातील प्रकरण : सज्जा कोसळल्याची दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळाकडून चौकशी

मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागातील मुख्य प्रवेशद्वारावरील सज्जा कोसळल्याने गुरुवारी दोन जणांचा मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने ‘दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळ’कडून चौकशी करण्यात आली. ...

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आठवतेय १५ वर्षांपूर्वीचे अक्कू यादव हत्याकांड  - Marathi News | Hyderabad gang rape and murder case recalled akku yadav murder case was happen ago 15 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आठवतेय १५ वर्षांपूर्वीचे अक्कू यादव हत्याकांड 

हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात चालला होता. ...

समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या; भाजपा आमदाराची मागणी  - Marathi News | Give name of Dr. Babasaheb Ambedkar to the Samrudhhi highway, BJP MLA Demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या; भाजपा आमदाराची मागणी 

नागपूर येथील दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ...

प्रतापनगरात दोन गटात जोरदार हाणामारी; गाड्यांची तोडफोड - Marathi News | In Pratapnagar, two groups clash; Vehicle vandalism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रतापनगरात दोन गटात जोरदार हाणामारी; गाड्यांची तोडफोड

मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. ...

रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्यांना मायेची उब देणारे 'ब्लँकेटदूत' - Marathi News | The blanket ambassador to mats in cold on the street human being | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्यांना मायेची उब देणारे 'ब्लँकेटदूत'

उन्हाळा, पावसाळ्यात वेगवेगळ्या रूपाने गरीब, निराधारांना मदत करणारे डॉ. आशिष अटलोए हिवाळ्याच्या दिवसांत ‘ब्लँकेटदूत’ म्हणून पुढे आले आहेत. ...

नागपुरात बेसमेंटच्या खोदकामासाठी ब्लास्टिंग - Marathi News | Blasting for basement excavation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बेसमेंटच्या खोदकामासाठी ब्लास्टिंग

शंकरनगर चौक ते रामनगर चौकादरम्यान असलेल्या निर्माणाधीन व्यावसायिक इमारतीच्या बेसमेंटच्या खोदकामासाठी रोज ब्लास्टिंगचा वापर होत आहे. बांधकामामध्ये स्फोटके वापरण्याच्या कंत्राटदाराच्या या प्रकारामुळे नागरिकही चक्रावले आहेत. ...

गोकुल सोसायटीत बिबट्याचा मुक्काम  - Marathi News | Leopard A stay at the Gokul Society in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोकुल सोसायटीत बिबट्याचा मुक्काम 

शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका इसमाला बिबट्या दिसला होता. ...

बिबट्या पुन्हा दिसला गोकूळ सोसायटीतच ! - Marathi News | Leopard reappears in Gokul Society! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट्या पुन्हा दिसला गोकूळ सोसायटीतच !

गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या गोकुळ सोसायटीमध्ये सोमवार रात्री उशिरा दीपक ठाकरे या मजुराला बिबट्या दिसला. ...