कोरोनामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने १ जूनपासून विविध रेल्वेस्थानकांवरून वेगवेगळया दिशांना २०० स्पेशल, मेल, एक्स्प्रेस गाड्या चालविण्याचे ठरविले आहे. ...
उपराजधानीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडविणाऱ्या कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी गुडिया शाहू हिचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला. ...
तीन महिन्यापासून नागरिकांचे तिकिटांचे पैसे अडकून पडले आहेत. रेल्वेने रिफंड देणे सुरु करताच नागरिकांची गर्दी आरक्षण कार्यालयात होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक प्रवास करण्याचे टाळत असून रिफंड घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला ए ...
श्रमिक रेल्वे गाडीमध्ये कर्तव्यावर असलेला आरपीएसएफचा जवान कोविड पॉझिटिव्ह आल्याने रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली. अजनी क्वॉर्टरमध्ये हा कर्मचारी राहतो. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह, काही रेल्वे कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. भगवाननगर येथ ...
भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याला मागील आठवडाभरापासून लागलेली आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. गेल्या गुरुवारी २२ मे रोजी रात्री उशिरा येथे आग लागली होती. या घटनेपासून अग्निशामक दलाची दोन वाहने यार्ड परिसरात तैनात आहेत. कचºयातून धूर निघताच जवान ...
महापालिकेच्या धंतोली झोनमधील प्रभाग क्रमांक ३३ मधील हावरापेठ व प्रभाग १७ मधील हुडको एसटी क्वॉर्टर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिस ...