जुगाराच्या चक्रव्यूहात अडकलेल्या जुगाऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र असले तरी त्यापासून धडा घेण्याची प्रवृत्ती कमी असल्याचे दिसून येते. ...
योजना अंमलबजावणी प्राधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले व याचिकाकर्त्यांसह १७७ गावकऱ्यांना भारतीय संचार निगमचा लॅण्डलाईन फोन असल्याच्या कारणावरून निवड यादीतून वगळले. ...
त्या अनाेळखी व्यक्तीने विलासचा युझर आयडी आणि पासवर्ड त्याच्याकडूनच जाणून घेतला. त्या गाेपनीय माहितीच्या आधारे त्याने विलासच्या खात्यातून आभासी लाभाचे १० लाख ८ हजार ५०० रुपये काढून घेत त्याची फसवणूक केली. ...
हा ग्रंथ महानुभाव धर्माचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांची बदनामी करणारा असून, राज्य शासनाने त्यावर यापूर्वीच बंदी घातली आहे. असे असताना पंतप्रधानांना हा ग्रंथ भेट दिल्याने महानुभाव धर्मीयांमध्ये असंताेष आहे. ...
नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत. ...
नागपूर येथील अजनी रेल्वे स्थानकावर गोंदियाकडे जाणारी ट्रेन थांबली असता, युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही ट्रेन रोखली. जवळपास अर्धा तास ही ट्रेन अडवून ठेवली होती. ...