लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

मुसळधार पावसाचा जोर; रेल्वे लाईनमधील गिट्टी वाहून गेल्याने इटारसी मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत - Marathi News | Train service in Itarsi route disrupted due to drift of ballast in railway line, three trains canceled, nine trains delayed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुसळधार पावसाचा जोर; रेल्वे लाईनमधील गिट्टी वाहून गेल्याने इटारसी मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत

तीन रेल्वे गाड्या रद्द, नऊ गाड्यांना विलंब तर दोन गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविल्या. ...

कामगारांच्या निवासस्थानाच्या छतासह पायऱ्या काेसळल्या; वेकाेलिच्या चनकापूर वसाहतीतील घटना - Marathi News | Stairs collapse along with roof of workers' residence in Chankapur colony of Vekoli | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामगारांच्या निवासस्थानाच्या छतासह पायऱ्या काेसळल्या; वेकाेलिच्या चनकापूर वसाहतीतील घटना

वेकाेलिच्या चनकापूर (ता. सावनेर) वसाहतीतील कामगारांची निवासस्थाने देखभाल व दुरुस्तीअभावी माेडकळीस ...

रामटेकच्या गडासाठी संजय राऊत ॲक्शन मोडवर; पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली ग्राउंड रिॲलिटी - Marathi News | Sanjay Raut held a meeting of shiv sena office bearers in the Ramtek Lok Sabha and the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकच्या गडासाठी संजय राऊत ॲक्शन मोडवर; पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली ग्राउंड रिॲलिटी

नेते गेले; पण शिवसैनिक कायम ...

विदर्भाच्या पंढरीत ‘भक्ती’चा महापूर; जय हरी विठ्ठल’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर - Marathi News | A huge crowd of devotees along with pilgrims gathered at Srikshetra Dhapewada on Thursday for the darshan of Vitthal-Rukmini | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या पंढरीत ‘भक्ती’चा महापूर; जय हरी विठ्ठल’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर

‘ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ- मृदंगाच्या साथीने भजन, कीर्तन म्हणत हजारो विठ्ठल भक्तांनी माऊलीचे दर्शन घेतले. ...

मुसळधार पावसाने नागपुरात दाणादाण; बाभूळखेड्यात जीर्ण घर कोसळून एकाचा मृत्यू - Marathi News | heavy rains in nagpur; One person died after a dilapidated house collapsed in Babulkheda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुसळधार पावसाने नागपुरात दाणादाण; बाभूळखेड्यात जीर्ण घर कोसळून एकाचा मृत्यू

गुरुवारी दुपारपर्यंत नागपुरात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर रस्ते जलमय झाले. काही वेळ तर अंधारल्यागत स्थिती होती. रात्री उशिरापर्यं पाऊस सुरूच होता. ...

शरद पवार यांचे नागपुरात आगमन, विमानतळावर कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Sharad Pawar's arrival in Nagpur, party workers cheer at the airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवार यांचे नागपुरात आगमन, विमानतळावर कार्यकर्त्यांचा जल्लोष

शरद पवार यांचे आज सकाळी नागपुरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. ...

“देशात विदर्भासह ७५ वेगळी राज्य करा”; काँग्रेसचे मोदींना पत्र? प्रशांत किशोरही ॲक्टिव्ह! - Marathi News | congress ashish deshmukh likely to write letter to pm narendra modi about india should be 75 different states including vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशात विदर्भासह ७५ वेगळी राज्य करा”; काँग्रेसचे मोदींना पत्र? प्रशांत किशोरही ॲक्टिव्ह!

प्रशांत किशोर यांच्या मदतीने स्वतंत्र विदर्भाची चळवळ अधिक प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले आहे, असे सांगितले जात आहे. ...

नागपुरात रक्तरंजित थरार, पेट्रोल पंपावर टोळक्याकडून एकाची हत्या - Marathi News | man murdered by a mob at shankar nagar petrol pump in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रक्तरंजित थरार, पेट्रोल पंपावर टोळक्याकडून एकाची हत्या

शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपावरील घटना, खासदाराच्या पुतण्यालाही मारहाण ...