लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या; सिमेंटच्या गट्टूने ठेचले डोके - Marathi News | Murder of wife's lover due to immoral relationship, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या; सिमेंटच्या गट्टूने ठेचले डोके

पोलीस दीक्षितची पत्नी आणि इतर साथीदारांच्या भूमिकेची चौकशी करीत आहेत. ...

जिल्हा परिषदेत निधी वाटपावरून सत्ताधारीच आपसांत भिडले - Marathi News | The rulers clashed with each other in the Zilla Parishad over the allocation of funds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेत निधी वाटपावरून सत्ताधारीच आपसांत भिडले

अध्यक्ष बर्वेंनी शिकविला डेकोरम, तर कंभाले म्हणाले खुर्ची सोडा! ...

चिखलापार नदीच्या पुलावर थरार; अडीच वर्षांच्या बाळासह दहा जणांचा ३ तास मृत्यूशी संघर्ष - Marathi News | Thrill on Chikhlapar river bridge, two car with 10 people inside stuck into the flood, rescued after three hours of struggle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिखलापार नदीच्या पुलावर थरार; अडीच वर्षांच्या बाळासह दहा जणांचा ३ तास मृत्यूशी संघर्ष

रात्रीची वेळ सभोवताल काळाकुट्ट अंधार, मुसळधार पाऊस... यामुळे वाहने नेमकी कुठे अडकली आहेत. याचा अंदाज येत नव्हता. शेवटी पोलिसांनी दोराच्या सहाय्याने दोन्ही वाहनांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ...

राख बंधारा फुटला, जलस्त्रोत दूषित; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नाेटीस देण्याऐवजी सूचनावजा सल्ले - Marathi News | Water sources contaminated after pond of koradi thermal power station burst, pollution control board gives notifications instead of giving notice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राख बंधारा फुटला, जलस्त्रोत दूषित; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नाेटीस देण्याऐवजी सूचनावजा सल्ले

राख संग्रहण तलावाचा बंधारा फुटला : ४७.४० हेक्टरमधील पिकांचे नुकसान ...

एलआयटीचा परिसर ‘ऑक्सिजन पार्क’ होणार - नितीन गडकरी - Marathi News | LIT premises of nagpur will become oxygen park says nitin gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एलआयटीचा परिसर ‘ऑक्सिजन पार्क’ होणार - नितीन गडकरी

नागपुरातील रिमोट सेन्सरच्या कार्यालयाला प्रत्येक जिल्हा, महानगर, ग्रामपंचायत, नगरपालिकांनिहाय झाडांची माहिती गोळा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. ...

गुंगीचे औषध देऊन पोलीस उपनिरीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | A police sub-inspector raped 17 year old girl lives in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंगीचे औषध देऊन पोलीस उपनिरीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केली. ...

बापरे... एकाच शाळेतील तब्बल ३८ विद्यार्थी ‘कोरोना पॉझिटिव्ह’ - Marathi News | 3८ students found corona positive in nagpur school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे... एकाच शाळेतील तब्बल ३८ विद्यार्थी ‘कोरोना पॉझिटिव्ह’

पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही शहरातील, तर काही ग्रामीण भागातील आहेत. ...

कोराडी वीज प्रकल्पाचा राख बंधारा फुटला; खसाळा-मसाळासह अनेक वस्त्यांमध्ये शिरले राखमिश्रित पाणी - Marathi News | Koradi power plant ash pond burst; farmers crops washed away due to ash water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडी वीज प्रकल्पाचा राख बंधारा फुटला; खसाळा-मसाळासह अनेक वस्त्यांमध्ये शिरले राखमिश्रित पाणी

हे राखमिश्रित पाणी खसाळा-मसाळासह कवठा, खैरी गावातून परिसरातील नदी-नाल्यात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.  ...