लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

राज्यपाल झाले भाज्यपाल, महाराष्ट्रातून हे बुजगावणे हाकलून लावा; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी - Marathi News | maha vikas aghadi agitation against governor bhagat singh koshyari and shinde fadnavis govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपाल झाले भाज्यपाल, महाराष्ट्रातून हे बुजगावणे हाकलून लावा; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

Winter Session Maharashtra 2022 : विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करीत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला ...

मुंबई केंद्रशासित करणे हा भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | Unionizing Mumbai is BJP's ploy, Uddhav Thackeray slams BJP and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई केंद्रशासित करणे हा भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर ताबा घेतला गेल्याने ठाकरे गट आक्रमक झालेला असताना उद्धव ठाकरे यांनीही यावर भाष्य केले आहे.  ...

सर्वपक्षीयांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र या अन् पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवा-अजित पवार - Marathi News | All parties should put politics aside and come together and provide facilities to the growing population of Pune - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वपक्षीयांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र या अन् पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवा-अजित पवार

वाहतूक, पाणीप्रश्न, उद्योग, गृहसंस्थांच्या समस्या तात्काळ सोडवा: विरोधी पक्षनेते अजित पवार यांची विधानसभेत मागणी ...

४२ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; सेव्हन स्टार हॉस्पीटलच्या सहाव्या माळ्यावरून उडी घेत संपवले जीवन - Marathi News | man commits Suicide by jumping from the sixth floor of Seven Star Hospital nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४२ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; सेव्हन स्टार हॉस्पीटलच्या सहाव्या माळ्यावरून उडी घेत संपवले जीवन

स्पॉंडिलायटिसच्या आजाराने होता त्रस्त : उडी घेण्यापूर्वी घेतले विषारी औषध ...

Uddhav Thackeray: "RSS कार्यालयाचे कोपरे तपासून पाहावे, टाचण्या अन् लिंबू...", उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सल्ला! - Marathi News | Uddhav Thackeray slams cm eknath shinde over his visit to rss office in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"RSS कार्यालयाचे कोपरे तपासून पाहावे, टाचण्या अन् लिंबू...", उद्धव ठाकरेंचा भागवतांना सल्ला!

शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर ताबा घेतला गेल्यानं ठाकरे गट आक्रमक झालेला असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर भाष्य केलं आहे. ...

शिशे मे रहनेवाले घर मे कपडे नही बदला करता; विधानसभेत शेरोशायरी अन् हास्यकल्लोळ - Marathi News | You don't change your clothes in the leaden house; Laughter and laughter in the assembly, Eknath Shinde and Devendra Fadanvis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिशे मे रहनेवाले घर मे कपडे नही बदला करता; विधानसभेत शेरोशायरी अन् हास्यकल्लोळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही यात सहभागी झाल्याचं दिसून आलं.  ...

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस संघस्थानी; हेडगेवार, गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन - Marathi News | CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis visit to RSS office at Reshimbag Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस संघस्थानी; हेडगेवार, गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन

मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची संघस्थानावरील ही पहिलीच भेट ...

मॅजिक! इकडचे कटआऊट तिकडे अन् तिकडचे इकडे - Marathi News | CM Eknath Shinde and dy CM Devendra Fadnavis poster interchanges which installed at vidhan bhavan area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॅजिक! इकडचे कटआऊट तिकडे अन् तिकडचे इकडे

आपलाच नेता मोठा हे दाखविण्याची चढाओढ ...