लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करून पतीची आत्महत्या; नागपूर जिल्ह्यातील थरारक घटना - Marathi News | Husband commits suicide after killing his wife with an axe in ramtek tehsil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करून पतीची आत्महत्या; नागपूर जिल्ह्यातील थरारक घटना

आमडी येथील घटना : हत्येचे कारण अस्पष्ट ...

नागपूर विमानतळावर गो एअरच्या कॅबिन टॉयलेटमधून तब्बल ४० लाखांचे सोने जप्त - Marathi News | 40 lakh gold seized from Go Air cabin toilet at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर गो एअरच्या कॅबिन टॉयलेटमधून तब्बल ४० लाखांचे सोने जप्त

तस्करीचा प्रयत्न उधळला : सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई ...

अमित शाह दीक्षाभूमी व स्मृती मंदिरात नतमस्तक - Marathi News | Home Minister Amit Shah's visit to Deekshabhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमित शाह दीक्षाभूमी व स्मृती मंदिरात नतमस्तक

Nagpur News केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट देऊन तथागत गाैतम बुद्ध व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. ...

‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी महासोहळा - Marathi News | Golden Jubilee of 'Lokmat' Nagpur Edition and Jawaharlal Darda Birth Centenary Celebration Today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी महासोहळा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नागपूरवरील प्रेमाची पावती - Marathi News | Union Home Minister Amit Shah is the only Home Minister to visit Nagpur for the third time in three years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नागपूरवरील प्रेमाची पावती

अवघ्या तीन वर्षांत तिसऱ्यांदा नागपूर व्हिजिट करणारे एकमेव गृहमंत्री ...

खळबळजनक सुसाईट नोट; भाजप महिला नेत्याच्या पतीची नागपुरात रेल्वेखाली आत्महत्या - Marathi News | BJP woman leader's husband commits suicide under train in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खळबळजनक सुसाईट नोट; भाजप महिला नेत्याच्या पतीची नागपुरात रेल्वेखाली आत्महत्या

भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकविल्याचा सुसाइड नाेटमध्ये दावा ...

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या थर्ड एसी वाढणार; प्रवाशांच्या मागणीमुळे निर्णय  - Marathi News |   duronto  AC of Nagpur-Mumbai Duronto Express will be extended   | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या थर्ड एसी वाढणार; प्रवाशांच्या मागणीमुळे निर्णय 

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या थर्ड एसी वाढणार आहेत.  ...

सिग्नलवर पैसेवसुली करणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचा ‘हंटर’, १० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 'Hunter' to take action against third parties who collect money on Signal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिग्नलवर पैसेवसुली करणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचा ‘हंटर’, १० जणांवर गुन्हा दाखल

सीताबर्डी, गिट्टीखदानमध्ये पोलिसांची कारवाई ...