लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

आता खा, खास नागपुरी हायजेनिक संत्रा बर्फी - Marathi News | Sweet cutting machine made by students, a startup at Nagpur University's Incubation Center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता खा, खास नागपुरी हायजेनिक संत्रा बर्फी

विद्यार्थ्यांनी बनविली मिठाई कटिंग मशीन : विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटर मधील स्टार्टअप ...

आरटओत बदलीपात्र अधिकाऱ्यांची मागितली माहिती - Marathi News | Requested information of officers eligible for transfer in Artot; Letter from Department of Transport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटओत बदलीपात्र अधिकाऱ्यांची मागितली माहिती

परिवहन विभागाचे पत्र : नागपूर शहर व ग्रामीणमधील ११ जिल्ह्याचा कारभार सांभाळणार कोण? ...

पुण्याच्या तरुणाने केली नागपूर रेल्वेस्थानकावर एकाची हत्या - Marathi News | youth from Pune killed a man from chhattisgarh at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुण्याच्या तरुणाने केली नागपूर रेल्वेस्थानकावर एकाची हत्या

सीसीटीव्हीवरूनच पोलिसांनी आरोपीचा माग काढला ...

तिचा ‘प्रवास’ घरातून समृद्धीकडे... आयुष्याच्या परीक्षेतही गोल्ड मेडलच! - Marathi News | devli's komal dhage's 'journey' from home to prosperity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिचा ‘प्रवास’ घरातून समृद्धीकडे... आयुष्याच्या परीक्षेतही गोल्ड मेडलच!

गृहउद्योगातून स्वप्नपूर्ती : देवळीच्या कोमल ढगे हिची यशोगाथा ...

विषारी साप चावल्यानंतरही 'तो' नाकारातच होता; डॉक्टरांचे प्रसंगावधान, पती-पत्नीचे वाचले प्राण - Marathi News | man was in denial even after being bitten by a poisonous snake; doctor saved the lives of the husband and wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विषारी साप चावल्यानंतरही 'तो' नाकारातच होता; डॉक्टरांचे प्रसंगावधान, पती-पत्नीचे वाचले प्राण

डॉक्टरांनी वेळ न घालविता आपल्या अनुभवाच्या बळावर त्या दृष्टीने उपचाराला सुरूवात केली. पुढील ३२ तास त्याच्यावर शर्थीचे उपचार केले. ...

जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Assault on a minor girl by threatening to kill her | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आरोपीस अटक : आठ महिन्यांपासून करीत होता शोषण ...

ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा संशयास्पद मृत्यू, काही तासांपासून होते बेपत्ता - Marathi News | Nagpur : Suspicious death of senior journalist Arun Phanshikar, body found in the well in the house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा संशयास्पद मृत्यू, काही तासांपासून होते बेपत्ता

घरातील विहिरीत आढळला मृतदेह ...

ऑम्लेट विक्रेत्याला खंडणी मागणारे दोघे गजाआड - Marathi News | Two arrested for demanding ransom from an omelette seller | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑम्लेट विक्रेत्याला खंडणी मागणारे दोघे गजाआड

जरीपटका पोलिसांची कारवाई ...