शिक्षण हक्क कायदा (आरटीई) २००९ सालापासून राज्यात १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आला. या कायद्यानुसार प्राथमिक स्तरावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी टीईटी ही आवश्यक पात्रता निश्चित केली आहे. ...
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. ...
Nagpur : डिसेंबरमध्ये छळणाऱ्या थंडीपासून जानेवारी महिन्यातही दिलासा मिळण्याचे चिन्ह नाहीत. तीव्रता कमी राहणार असली तरी थंडीचा प्रभाव मात्र कायम राहणार आहे. ...
Nagpur : पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चांगला मानला जात असे, परंतु आता स्थिती बिघडली असून प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. हिवाळ्यातही नागपूरकरांचा श्वास गुदमरायला लागला आहे. ...
Kanda Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०१) जानेवारी नवीनवर्षाच्या सुरुवातीला एकूण १,४६,६७२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७७९० क्विंटल चिंचवड, ७६९२५ क्विंटल लाल, १७८०८ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १५८० क्विंटल पांढरा, ...