लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

'तुफान' धुळीत मिसळला ! झारखंडमध्ये माओवाद्यांना मोठा धक्का; जहाल नेत्यासह १२ जणांचा खात्मा - Marathi News | 'Storm' turns into dust! Maoists suffer major setback in Jharkhand; 12 killed including Jahal leader | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'तुफान' धुळीत मिसळला ! झारखंडमध्ये माओवाद्यांना मोठा धक्का; जहाल नेत्यासह १२ जणांचा खात्मा

Gadchiroli : झारखंडमधील माओवादी कारवायांचा मास्टर माईंड व केंद्रीय समिती सदस्य अनल उर्फ तुफान, उर्फ पतिराम मांझी याच्यासह १२ माओवाद्यांना ठार करण्यात २२ जानेवारी रोजी सुरक्षा दलाला यश आले. ...

नागपुरात मनसे, आप, वंचितला मिळालीत 'नोटा'पेक्षाही कमी मते; भाजपला किती मते ? - Marathi News | In Nagpur, MNS, AAP, Vanchit got fewer votes than 'NOTA'; How many votes did BJP get? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मनसे, आप, वंचितला मिळालीत 'नोटा'पेक्षाही कमी मते; भाजपला किती मते ?

२०१७ च्या तुलनेत मते वाढली : विजय नाही, पण अपक्षांच्या मतांतही मोठी वाढ ...

विवाहित असूनही तो पडला एकतर्फी प्रेमात; नकार सहन न झाल्याने भरदिवसा घरात घुसून केली तरुणीची हत्या - Marathi News | Despite being married, he fell in one-sided love; Unable to bear rejection, he entered the house in broad daylight and murdered the young woman. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विवाहित असूनही तो पडला एकतर्फी प्रेमात; नकार सहन न झाल्याने भरदिवसा घरात घुसून केली तरुणीची हत्या

Nagpur : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या टी-२० सामन्यासाठी संपूर्ण पोलिस दल बंदोबस्तात व्यस्त आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणाच गाफील असताना गेल्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन खुनाच्या घटनांमुळे उपराजधानी पुन्हा एकदा हादरली. ...

'न्यूझीलंडच्या धावांपेक्षा जास्त सेल्फी...', IND vs NZ सामन पाहण्यासाठी गेलेल्या शशी थरुरांचे ट्विट - Marathi News | 'Given more selfies than New Zealand runs', Shashi Tharoor's tweet after going to watch IND vs NZ match goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'न्यूझीलंडच्या धावांपेक्षा जास्त सेल्फी...', IND vs NZ सामन पाहण्यासाठी गेलेल्या शशी थरुरांचे ट्विट

भारत आणि न्यूझीलंडमधील पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळवण्यात आला. ...

शक्तीपीठ महामार्ग आराखड्यात केले ‘हे’ मोठे बदल; कसा आहे नवीन आराखडा? वाचा सविस्तर - Marathi News | 'This' major change made in Shakti Peeth Highway plan; How is the new plan? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शक्तीपीठ महामार्ग आराखड्यात केले ‘हे’ मोठे बदल; कसा आहे नवीन आराखडा? वाचा सविस्तर

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला आता वेग आला आहे. या मार्गाच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ...

सोनं-चांदी सुसाट ! अवघ्या २१ दिवसांत चांदी लाखाने महागली, तर सोन्याचाही नवा उच्चांक - Marathi News | Gold and silver are very expensive! Silver has become expensive by lakhs in just 21 days, while gold also hits a new high | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोनं-चांदी सुसाट ! अवघ्या २१ दिवसांत चांदी लाखाने महागली, तर सोन्याचाही नवा उच्चांक

Nagpur : नवीन वर्ष-२०२६ च्या सुरुवातीलाच सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या २१ दिवसांच्या कालावधीत सोने आणि चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. ...

हायकोर्टाला नायलॉन मांजा दिसला तेव्हा अधिकाऱ्यांचे डोळे बंद होते का? किती पोलिसांवर कारवाई केली? - Marathi News | Were the officers blindfolded when the High Court saw the nylon manja? How many policemen were taken action against? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाला नायलॉन मांजा दिसला तेव्हा अधिकाऱ्यांचे डोळे बंद होते का? किती पोलिसांवर कारवाई केली?

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर दंड ठोठावण्याचा आदेश दिला असतानाही मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी सर्वत्र नायलॉन मांजाचा वापर करण्यात आला. ...

'नो-फ्लाय झोन'चा परिणाम विमानांवर; दोन नागपूर-दिल्ली विमाने २६ पर्यंत रद्द - Marathi News | 'No-fly zone' affects flights; Two Nagpur-Delhi flights cancelled till 26th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'नो-फ्लाय झोन'चा परिणाम विमानांवर; दोन नागपूर-दिल्ली विमाने २६ पर्यंत रद्द

Nagpur : दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काही भाग 'नो-फ्लाय झोन' जाहीर करण्यात आला आहे. ...