लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

७१ वर्षानंतर पृथ्वीजवळ आलाय ‘हा’ धुमकेतू, २१ एप्रिल रोजी जवळच्या बिंदूवर, डोळ्याने होणार दर्शन - Marathi News | Comet approaches Earth after 71 years, will be visible to the naked eye at its closest point on April 21 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७१ वर्षानंतर पृथ्वीजवळ आलाय ‘हा’ धुमकेतू, २१ एप्रिल रोजी जवळच्या बिंदूवर, डोळ्याने होणार दर्शन

ग्रह ताऱ्यांसाेबत आपल्याला कधी कधी धुमकेतूंचेही दर्शन घडत असते. ...

छोट्या भावाला ठेवले अवयवरूपी जिवंत, सोनटक्के कुटुंबियांचा पुढाकार - Marathi News | The younger brother was kept alive, an initiative of the Sontakke family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छोट्या भावाला ठेवले अवयवरूपी जिवंत, सोनटक्के कुटुंबियांचा पुढाकार

आपल्या छोट्या भावाला वाचविता आले नाही याची खंत मोठ्या भावाला होती. परंतु त्याने एक निर्णय घेतला, छोट्या भावाला अवयवरुपी जीवंत ठेवण्याचा. ...

गहू, हरभरा पिकांना पर्याय, अकोला जिल्ह्यात दोन एकरांत बहरली सोफ शेती - Marathi News | Latest News Sauf farming flourished in two acres in Akola district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू, हरभरा पिकांना पर्याय, अकोला जिल्ह्यात दोन एकरांत बहरली सोफ शेती

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सोफ शेतीचा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

निवडणूक रोखे प्रकरण: नागपूरच्या डब्बा ट्रेडिंग फर्मकडूनही २२ कोटी - Marathi News | 22 crores also from Dabba Trading Firm of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक रोखे प्रकरण: नागपूरच्या डब्बा ट्रेडिंग फर्मकडूनही २२ कोटी

एल-७ हायटेक प्रायव्हेट आधीपासूनच होती ईडी आणि आयटीच्या रडारवर ...

धावत्या रेल्वेत मुलीसोबत अश्लील चाळे, प्रवाशांकडून आरोपीची धुलाई - Marathi News | Indecent molestation with girl in running train accused washed by passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या रेल्वेत मुलीसोबत अश्लील चाळे, प्रवाशांकडून आरोपीची धुलाई

श्रद्धा सेतू एक्सप्रेसमधील घटना : आरोपी चहा विक्रेता गजाआड ...

ऑटो चालविताना अपघात झाल्यास मिळणार ५० हजार रुपये - Marathi News | 50 thousand rupees in case of accident while driving an auto | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑटो चालविताना अपघात झाल्यास मिळणार ५० हजार रुपये

-ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना ...

कळमन्यात धान्य भिजले, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान - Marathi News | Grain soaked in Kalmana loss of lakhs of rupees to farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमन्यात धान्य भिजले, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

धान्य लिलावाच्या शेडवर झाड पडले. ...

अर्धा तासाच्या अवकाळी पावसाने उडविली दाणादाण - Marathi News | Half an hour untimely rain blew the grains in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्धा तासाच्या अवकाळी पावसाने उडविली दाणादाण

कळमना धान्य बाजारात उघड्यावर असलेले धान्य भिजले माेठी नासधुस झाली. अनेक भागात वादळाने झाडे उन्मळून पडले. दुसरीकडे जिल्ह्यात पारडी, कळमेश्वरसह काही तालुकत्यात गारपीटीमुळे नुकसान झाले.  ...