लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

ब्रेक द बायस.. समानतेचा संदेश घेऊन धावली नारीशक्ती! - Marathi News | Break the bias, women marathon held in nagpur with the message of equality | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्रेक द बायस.. समानतेचा संदेश घेऊन धावली नारीशक्ती!

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी हिरवी झेंडी दाखवून पाच किलोमीटर स्पर्धेला सुरुवात केली. चार वर्षांच्या चिमुकलीसह ७५ वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग हे या महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले. ...

हत्येची सुपारी देऊन प्लॅन आखला.. पोलिसांनी ऐनवेळी डाव उधळला! - Marathi News | they tried to kill someone and police foiled the plot at that time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हत्येची सुपारी देऊन प्लॅन आखला.. पोलिसांनी ऐनवेळी डाव उधळला!

सुपारी किलर बोलवून गेम करण्याचे कटकारस्थान शिजत असल्याची कुणकुण गुन्हे शाखेच्या युनिट पाचला लागली. ते लक्षात येताच हत्येचा कट रचून सुपारी देणारे फरार झाले. ...

प्रेमविवाहानंतर संसारात कटुता; तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | man try to attempt suicide at police station over dispute with wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमविवाहानंतर संसारात कटुता; तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

ती तक्रार नोंदवत असताना आरोपी अनिकेत तेथे आला. त्याने तेथेही पत्नीशी वाद घातला. त्यांच्यात बाचाबाची सुरू असताना अनिकेतने स्वत:चे डोके पोलीस ठाण्यातील काचेच्या तावदानावर आपटणे सुरू केले. ...

एक दुजे के लिए! हातात हात घालून कपलची रेल्वेसमोर उडी; नातेवाईकांच्या विरोधाने टोकाचे पाऊल - Marathi News | a teen couple commits suicide on railway tracks in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक दुजे के लिए! हातात हात घालून कपलची रेल्वेसमोर उडी; नातेवाईकांच्या विरोधाने टोकाचे पाऊल

कन्हान रेल्वे मार्गावरील साई मंदिर परिसरात रेल्वे रुळावर प्रेमी युगुलाने हातात हात घालून धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

माणुसकीवर डाग! कुत्रा भुंकतो, म्हणून त्याला हायवेवर मरायला सोडले - Marathi News | dog barks constantly so man chained him on the divider of wardha road and left | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माणुसकीवर डाग! कुत्रा भुंकतो, म्हणून त्याला हायवेवर मरायला सोडले

कुत्रा सातत्याने भुंकतो, म्हणून त्याला चक्क वर्धा मार्गाच्या मधोमध साखळीने बांधून मरण्यासाठी सोडण्यात आले. ...

आधी पत्नी व मुलीची गळा चिरून हत्या.. मग स्वत: घेतला गळफास; नागपुरातील धक्कादायक घटना! - Marathi News | man killed his wife and daughter by slitting their throats then strangled himself; Shocking incident in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी पत्नी व मुलीची गळा चिरून हत्या.. मग स्वत: घेतला गळफास; नागपुरातील धक्कादायक घटना!

हिंगणा एमआयडीसीतील राजीव नगर येथे एका व्यक्तीने पत्नीसह मुलीची गळा चिरून हत्या केली व नंतर गळफास घेत स्वत:च्या जीवनाचा अंत केला. ...

‘रन फॉर इक्वॅलिटी’, जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी महिला मॅरेथॉनचे आयोजन - Marathi News | ‘Run for Equality’, District administration organizes women's marathon on Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘रन फॉर इक्वॅलिटी’, जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी महिला मॅरेथॉनचे आयोजन

संविधान चौकातून सकाळी ७ वाजता या मॅरेथॉनला सुरुवात होईल व त्यात पुरुषांना सहभागी होता येणार नाही. ...

वणीच्या कोळसा व्यापाऱ्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक; व्यापारी क्षेत्रात खळबळ - Marathi News | Wani coal trader arrested for 80 lakhs of fraud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वणीच्या कोळसा व्यापाऱ्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक; व्यापारी क्षेत्रात खळबळ

कोळशाच्या पैशांसाठी वणी आणि चंद्रपूरच्या व्यापाऱ्यांमध्ये वाद सुरू आहेत. बत्राच्या अटकेमुळे वाद सुरू असलेल्या व्यापाऱ्यात खळबळ उडाली आहे. ...