लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

चिंताजनक! नागपूरने 'मे'मध्ये २१ दिवस पार केला प्रदूषणाच्या धोक्याचा स्तर - Marathi News | Nagpur crosses 21-day pollution threat level in May | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिंताजनक! नागपूरने 'मे'मध्ये २१ दिवस पार केला प्रदूषणाच्या धोक्याचा स्तर

यावर्षी उन्हाळ्यात तीन-चार उष्ण लहरींनी नागपूरकर हाेरपळले आहेत. अशात एकीकडे उन्हाचा तडाखा सुरू असताना प्रदूषणाचा मारही नागपूरकरांवर पडत आहे. ...

..तर ८० टक्के पेट्रोल पंप ‘ड्राय’ होणार'; शहरातील अनेक पंपांवर इंधनाचा तुटवडा - Marathi News | Fuel shortage at many pumps in city, Many fuel stations go dry in Nagpur, consumers in a fix | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..तर ८० टक्के पेट्रोल पंप ‘ड्राय’ होणार'; शहरातील अनेक पंपांवर इंधनाचा तुटवडा

सरकारचे पेट्रोल डीलर्सच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन ३१ मे रोजी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन करणार आहे. ...

रणजितबाबूंना हवा असलेला न्याय मिळाला नाही; अमृत महोत्सवी सत्कारात नेत्यांची खंत - Marathi News | Ranjit Deshmukh did not get the justice he wanted; Congress Leaders mourn at Amrit Mahotsav event | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रणजितबाबूंना हवा असलेला न्याय मिळाला नाही; अमृत महोत्सवी सत्कारात नेत्यांची खंत

पक्षाला, विदर्भाला न्याय देणाऱ्या या नेत्याला हवा असलेला न्याय दुर्दैवाने मिळू शकला नाही, अशी खंत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. ...

‘मन की बात’च्या निमित्ताने भाजपकडून ‘व्होट की बात’; सहाही विधानसभा क्षेत्रांत जनसंपर्कावर भर - Marathi News | 'Vote Ki Baat' from BJP on the occasion of 'Mann Ki Baat' events in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मन की बात’च्या निमित्ताने भाजपकडून ‘व्होट की बात’; सहाही विधानसभा क्षेत्रांत जनसंपर्कावर भर

आपल्या कार्यक्षेत्रातील कमकुवत बूथ ओळखून तेथे मजबुतीवर कसा भर द्यावा याबाबत नेत्यांनी यावेळी मुद्दे मांडले. ...

व्हीआयपी शहरात असताना कपिलनगरात गोळीबार; सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | miscreants open fire at Kapil Nagar area of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हीआयपी शहरात असताना कपिलनगरात गोळीबार; सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

ही घटना जुन्या वादातून घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...

महाराष्ट्राला लागलेला शनी दूर व्हावा, राणा दाम्पत्याचे हनुमान चालीसा पठण; मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा - Marathi News | navneet rana comment on cm uddhav thackeray amid hanuman chalisa row | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्राला लागलेला शनी दूर व्हावा, राणा दाम्पत्याचे हनुमान चालीसा पठण; मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

Hanuman Chalisa row : महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाली पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही हनुमान चालीसा पठण करत आहोत, असे नवनीत राणा म्हणाल्या. ...

'तिचा' हरविलेला पती पोलिसांनी कागदावरच शोधला! - Marathi News | man missing from 6 years but police records mentioned him return | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'तिचा' हरविलेला पती पोलिसांनी कागदावरच शोधला!

नरेश परत आले नसताना पोलिसांनी परत आल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली कशी, असा दीपालीचा प्रश्न आहे. तत्कालीन ठाणेदारांनी केस पेंडिंग राहू नये म्हणून खोटी माहिती लिहिली असल्याचा आरोप तिने केला आहे. ...

नवनीत राणांनी पुस्तक न पाहता हनुमान चालीसा म्हणून दाखवावी; आम्ही शुद्ध भावनेने.. राष्ट्रवादीचे आव्हान - Marathi News | ncp challenges navneet rana to Read Hanuman Chalisa without looking at the book | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवनीत राणांनी पुस्तक न पाहता हनुमान चालीसा म्हणून दाखवावी; आम्ही शुद्ध भावनेने.. राष्ट्रवादीचे आव्हान

Hanuman Chalisa row : उद्या दुपारी नवनीत राणा या राम नगरातील हनुमान मंदिरात हुनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही हनुमान चालीसा व सुंदर कांड पठण करणार आहेत. ...