रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे विदर्भ एक्सप्रेस मोठ्या दुर्घटनेपासून बचावली. गोंदियाहून मुंबईला जात असताना ट्रेन प्लेटफार्मवर लागत होती. यावेळी रेल्वेच्या चाकांची पाहणी करणाऱ्या २ रेल्वे कर्मचाऱ्यांना इंजिनला लागून असलेल्या जनरल कोचचा एक सस्पेंशन ...
प्रवासात कोचमध्ये कचरा साचतो. दुर्गंधीमुळे प्रवाशांना बर्थवर बसणे मुश्किल होते. प्रवाशांच्या या तक्रारी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वेस्थानकावर क्लीन ट्रेन स्टेशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेनुसार रेल्वेस्थ ...
नागपूर रेल्वे रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना मुक्कामी राहण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्चून रुग्णालयाच्या शेजारीच इमारत उभी केली. परंतु मागील तीन वर्षात एकाही रुग्णाच्या नातेवाईकांना या इमारतीचा लाभ झाला नाही. ...
मुंबईवरून उपचार घेतल्यानंतर घरी परतत असताना बर्थवर झोपलेल्या वडिलांनी बराच वेळापासून हालचाल केली नाही. सकाळ झाल्यामुळे मुलगा भूपेशने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. वडिलांनी या जगाचा निरोप घेतल्याचे लक्षात ये ...
नागपूर रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा आता अत्याधुनिक २३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आला असून रेल्वेस्थानकावर सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीमचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...
नागपूर रेल्वस्थानकावर सध्या इटारसी आणि मुंबई एण्डकडील भागात मिळून दोन फूट ओव्हरब्रीज (एफओबी) आहेत. या ब्रिजची रुंदी प्रत्येकी तीन मीटर आहे. परंतु रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची वर्दळ आणि या ब्रीजवरील गर्दी पाहता हे पूल प्रवाशांसाठी अपुरे पडतात. त्यामुळ ...
चादरची खोळ अस्वच्छ आहे अशी तक्रार नेहमीच एसी कोचने प्रवास करणारे प्रवासी करीत असतात. या तक्रारी लवकरच संपणार असून अजनीत तयार करण्यात येणाऱ्या मेकॅनाईज्ड लाँड्रीचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केला आहे ...