लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

पुरुषी वर्चस्वाच्या प्रवृत्तीशी जन्नतचा निकराचा लढा - Marathi News | The fight for male supremacy is linked to male dominance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुरुषी वर्चस्वाच्या प्रवृत्तीशी जन्नतचा निकराचा लढा

मूल वाढवण्याकरिता होणार स्वावलंबी, तक्रार दाखल केल्यावर दबाव वाढल्याने दुसरीकडे आसरा ...

ट्रिपल तलाक विधेयकाविरोधात उद्या निदर्शने; रजा अकादमीचे आवाहन - Marathi News | Protest against triple divorce bill tomorrow; Appeal from Raza Academy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रिपल तलाक विधेयकाविरोधात उद्या निदर्शने; रजा अकादमीचे आवाहन

भायखळ्यातील मदनपुरा येथील बडी मशीदीच्या बाहेरुन आंदोलनाला सुरवात करण्यात येणार आहे. ...

तिहेरी तलाक बंदी कायदा देशात लागू; राष्ट्रपतींनी विधेयकाला दिली मान्यता  - Marathi News | Triple Talaq Bill Become Law President Ramnath Kovind Given His Assent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक बंदी कायदा देशात लागू; राष्ट्रपतींनी विधेयकाला दिली मान्यता 

बीएसपी, पीडीपी, टीआरएस, जेडीयू, एआयएडीएमके आणि टीडीपी या पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने सरकारला हे विधेयक समंत करुन घेण्यासाठी सोपे झाले.  ...

डिलीव्हरी बॉय हिंदू नसल्यानं जेवण नाकारलं; झोमॅटोचं ग्राहकाला सणसणीत उत्तर - Marathi News | Customer cancels order for sending non Hindu delivery boy Zomatos reply wins heart | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिलीव्हरी बॉय हिंदू नसल्यानं जेवण नाकारलं; झोमॅटोचं ग्राहकाला सणसणीत उत्तर

ट्विटरवर अनेकांकडून झोमॅटोचं कौतुक ...

Video : प्रबळ राजकीय इच्छाशक्तीने आठ कोटी मुस्लिम महिलांना न्याय - Marathi News | Justice of the 8 million Muslim women with strong political will | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : प्रबळ राजकीय इच्छाशक्तीने आठ कोटी मुस्लिम महिलांना न्याय

तिहेरी तलाक बंदीवर राज्यसभेची मोहोर हा ऐतिहासिक क्षण : विजया रहाटकर  ...

तीन तलाक विधेयकाच्या विरोधात बडनेऱ्यात निदर्शने - Marathi News | Protests in Badnera against three divorce bills | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन तलाक विधेयकाच्या विरोधात बडनेऱ्यात निदर्शने

लोकसभेत २४ जुलै रोजी मंजुरी मिळालेल्या तीन तलाक बिलाच्या निर्णयाविरुद्ध रविवार, २८ रोजी बडनेऱ्यातील मुस्लीम बांधवांनी निषेध नोंदवून निदर्शने केली. दरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त लावम्यात आला होता. ...

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत तिसऱ्यांदा मंजूर; काँग्रेसचा सभात्याग - Marathi News | triple talaq bill passed in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत तिसऱ्यांदा मंजूर; काँग्रेसचा सभात्याग

तिहेरी तलाक विधेयकाच्या बाजूनं ३०३ मतं ...

मुस्लीम, दलितांना बेदम मारहाणीद्वारे ठार मारण्याचे प्रकार तातडीने रोखा - Marathi News | Immediately prevent Muslims, Dalits from being brutally beaten | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम, दलितांना बेदम मारहाणीद्वारे ठार मारण्याचे प्रकार तातडीने रोखा

पंतप्रधान मोदींना आवाहन; ४९ नामवंतांनी लिहिले खुले पत्र ...