लोकसभेत २४ जुलै रोजी मंजुरी मिळालेल्या तीन तलाक बिलाच्या निर्णयाविरुद्ध रविवार, २८ रोजी बडनेऱ्यातील मुस्लीम बांधवांनी निषेध नोंदवून निदर्शने केली. दरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त लावम्यात आला होता. ...
मॉब लिचिंग विरोधी कायदा बनवावा, मॉब लिचिंगमध्ये बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ...
जात, धर्माच्या पलीकडे माणुसकी जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सहृदयी व्यक्तीचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. ही व्यक्ती आहे संगमनेरचे डॉ दानिश खान. प्रेम, बंधुता, संवेनशीलता कमी होत असल्याच्या काळात खान यांनी मात्र पुन्हा एकदा माणुसकीच्या मूल्यांवरचा व ...