लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत, मराठी बातम्या

Music, Latest Marathi News

Kacha Badam Song Dance Viral Video: बाप-लेक पडले कच्चा बदाम गाण्याच्या प्रेमात; केला धमाल डान्स.. तुम्ही पाहिलात का? - Marathi News | viral video trending kacha badam song dance father daughter duo sets social media on fire watch  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: बाप-लेकीने केलेला कच्चा बदाम गाण्यावरचा धमाल डान्स तुम्ही पाहिलात का?

डान्स करताना ती लहान मुलगी इतकी गोड दिसतेय की तिचा डान्स पाहायला अधिकच मजा येतेय. ...

इतकी वर्षे केलेल्या संगीत साधनेचा हा सन्मान; डॉ प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली भावना - Marathi News | This honor of a musical instrument done for so many years Emotions expressed by Dr Prabha Atre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतकी वर्षे केलेल्या संगीत साधनेचा हा सन्मान; डॉ प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली भावना

प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पदमविभूषण’ जाहीर झाल्याने पुणेकरांसाठी अभिमानाची बाब ठरली ...

'औरंगाबादची पोर,जरा जपून चला,पुढे धोका आहे'; शहरावरील रॅपचा धुमाकूळ, तुम्ही ऐकलंत का ? - Marathi News | 'Boys of Aurangabad, be careful, there is danger ahead'; Do you hear the rap of the Aurangabad city? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'औरंगाबादची पोर,जरा जपून चला,पुढे धोका आहे'; शहरावरील रॅपचा धुमाकूळ, तुम्ही ऐकलंत का ?

'आम्हाला माहिती आहे आम्ही कोण आहोत, आता आमच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, सावधान, आम्ही औरंगाबादची पोर, पुढे धोका आहे.' ...

Lata Mangeshkar: “दीदींची तब्येत सुधारतेय”; आशा भोसले यांची लता मंगेशकर यांच्या प्रकृतीवर प्रतिक्रिया - Marathi News | legendary singer asha bhosle give reaction and update on lata mangeshkar health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी मोठी माहिती; आशा भोसले यांनी दिले दिदींच्या तब्येतीचे अपडेट

Lata Mangeshkar: उषा मंगेशकर सातत्याने संपर्कात असून, ती आम्हाला दीदींच्या प्रकृतीची माहिती देत असते, असे आशा भोसले यांनी म्हटले आहे. ...

प्रसिद्ध रॅपर डॅरेल काल्डवेलच्या हत्येमुळे खळबळ; लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान हल्ला - Marathi News | Sensation over the murder of famous rapper Darrell Caldwell; Attack during a live music concert | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रसिद्ध रॅपर डॅरेल काल्डवेलच्या हत्येमुळे खळबळ; लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान हल्ला

Famous rapper Darrell Caldwell Murder : रॅपरच्या चाहत्यांसमोर मारेकऱ्याने त्याच्यावर हल्ला केला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित केलं. ...

सलाईबन येथे रंगली भीमराव पांचाळे यांची, "प्राणात चंद्र ठेवू "मैफील  - Marathi News | Bhimrao Panchale's concert "Let's keep the moon in life" at Salaiban | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सलाईबन येथे रंगली भीमराव पांचाळे यांची, "प्राणात चंद्र ठेवू "मैफील 

Bhimrao Panchale's concert : ही मैफील सलाईबनच्या घनदाट जंगलात असूनही जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी यासाठी हजेरी लावली होती. ...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: यंदा महोत्सव किमान ५० टक्के उपस्थितीत साजरा करून द्यावा - Marathi News | This year the sawai gandharva bhimsen mahotsav should be celebrated with at least 50% attendance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: यंदा महोत्सव किमान ५० टक्के उपस्थितीत साजरा करून द्यावा

यंदाही ‘खुल्या मैदानांवरील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २५ टक्के उपस्थितीची अट राज्य शासनाने घातली आहे ...

'बॉईज 2' फेम प्रतिक लाडचं नवं गाणं ऐकलंत का? उडत्या चालीमुळे होतंय लोकप्रिय - Marathi News | boys 2 fame actor pratik lad new marathi song taporya dolyat out now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉईज 2' फेम प्रतिक लाडचं नवं गाणं ऐकलंत का? उडत्या चालीमुळे होतंय लोकप्रिय

Taporya dolyat :अलिकडेच 'टपोऱ्या डोळ्यात' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. ...