संगीत शंकर दरबारच्या पूर्वसंध्येला पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या संगीतरजनीने गानरसिकांचा आनंद द्विगुणित केला. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमास रसिकांनी भरभरुन दाद दिली. ...
सारेगमप स्पर्धेचा महाविजेता व नागपूरकरांचा आवडता गायक अनिरुद्ध जोशी याच्या पुढील प्रवासासाठी रसिकांचे आशीर्वाद व शुभेच्छांचे पाठबळ लाभावे, याकरिता मंगळवारी सायंटिफिक सभागृहात अनिरुद्धचे लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. ...
चीनमधील पाच ते दहा वयोगटातील लहान मुला-मुलींनी नुकतेच महागामीमध्ये शास्त्रीय नृत्याची सुंदर मैफल सादर केली. या मुलींच्या गुरू जिन शान शान चीनमधील बीजिंग शहरात शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण संस्था चालवितात. ...
वय, धर्म, जात, पंथ, लिंग, देश अशा कोणत्याही बंधनात कला बांधली जात नाही. कलाकाराने मनापासून उपासना केल्यावर कला आपसुकच येते, याचे उत्तम उदाहरण बुधवारी महागामी गुरुकुल येथे आयोजित नृत्यमैफलीत पाहायला मिळाले. या नृत्यमैफ लीत चिनी विद्यार्थ्यांनी भरतनाट् ...
सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांच्या सान्निध्यात ‘ग्रँड पियानो’चे धडे गिरविणाºया अकोल्याच्या प्रणीत मावळे या २५ वर्षीय कलाकाराचे संगीत हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत गुंजायला लागले आहे. ...
‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी’ या मराठी अभिमान गीताची आनंदयात्रा सोमवारी सांयकाळी येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये रंगली.अक्षर दालन आणि निर्धार यांच्या तर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन ...
राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली. नागपूरच्या डॉ. कल्याणी देशमुख यांनाही उपशास्त्रीय गायनासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमतशी बोलत पहिली प्रतिक्रिया देताना त्यांनी आनंद आणि आश्चर्य व्यक्त केले. ...