लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत, मराठी बातम्या

Music, Latest Marathi News

गुढीपाडव्यापासून ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव  - Marathi News | Music Festival of 'Dagdusheth' start from Gudhi Padva | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुढीपाडव्यापासून ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवाची सुरुवात १८ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता भिमण्णा जाधव व सहका-यांच्या मंगलध्वनी, सुंद्रीवादनाने होणार आहे. ...

अवघा रंग एक झाला... गाणपर्वणी : ‘जयपूर-अत्रौली’ गायकीच्या संगमाने श्रोते मुग्ध - Marathi News | The obscure color has become one ... the song: 'Jaipur-Atruli' singing with the singer cheered the audience | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघा रंग एक झाला... गाणपर्वणी : ‘जयपूर-अत्रौली’ गायकीच्या संगमाने श्रोते मुग्ध

नाशिक : ‘मारवा’ रागामधील ‘पिया मोरे अनंत देस...’ या बडा ख्यालप्रकारातील बंदिशीपासून सुरू झालेली ‘गाणपर्वणी’ मैफ ल उत्तरोत्तर खुलत गेली. ...

‘नॉस्टॅल्जिया’ सुरेल गीतांनी नाशिककरांची संध्या स्वरमयी - Marathi News | 'Nostalgia' by Surail Geetan in the evening of Nashikkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नॉस्टॅल्जिया’ सुरेल गीतांनी नाशिककरांची संध्या स्वरमयी

नाशिक : ‘अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत’, यांसारख्या काव्यरचना, चित्रपटगीते, भावगीते व भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणाने नाशिककरांची संध्याकाळ स्वरमयी झाली. ...

सुरतालाच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध - Marathi News | Suratla Jugal Bandi Rasik Mausamudha | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुरतालाच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

गीत महोत्सव : कलाकारांच्या सादरीकरणाने संध्याकाळ झालीखान्देश सं सुरमय ...

राधाकृष्ण गु्रपच्या वतीने रंगोत्सव - Marathi News | Radhakrishna Group's color festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राधाकृष्ण गु्रपच्या वतीने रंगोत्सव

नाशिक : गुरू मेरे देव:, रंगा रंग दे, आयो रसिया मोरे बन अशा विविध कृष्ण भजनांचे सादरीकरण करण्यात आले आणि राधे कृष्ण ग्रुपच्या वतीने होली उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ...

चाळीसगाव येथे १० मार्चपासून ‘खान्देश संगीत महोत्सवा’चे आयोजन - Marathi News | 'Khandesh Sangeet Mahotsav' Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव येथे १० मार्चपासून ‘खान्देश संगीत महोत्सवा’चे आयोजन

ख्यातनाम कलावंतांची जुगलबंदी ...

संगीताच्या साधनेसाठी रियाझ आणि आजन्म शिष्यत्व आवश्यक : फैयाज हुसेन - Marathi News | discipleship is necessary for music devotion: Fayaz Hussein | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संगीताच्या साधनेसाठी रियाझ आणि आजन्म शिष्यत्व आवश्यक : फैयाज हुसेन

पंडित विनायक फाटक यांच्या ७१व्या वर्षात पदार्पणानिमित्त त्यांचा सत्कार समारंभ व संगीत मैफलीचे जंगली महाराज रस्त्यावरील स्वरमयी गुरूकुल येथे आयोजित करण्यात आली होती. या मैफलीत फाटक यांच्या कन्या आणि गायिका डॉ. रेवा नातू यांचे शास्त्रीय गायन सादर झाले. ...

सिंधुदुर्ग : सुंदरवाडी महोत्सवाची जल्लोषी सांगता, कलाकारांनी केली भन्नाट गाणी सादर - Marathi News | Performing the celebration of the Sundarbadi festival, the cast and the fiesta performed the song | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : सुंदरवाडी महोत्सवाची जल्लोषी सांगता, कलाकारांनी केली भन्नाट गाणी सादर

हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे गायक वैशाली सामंत, राहुल सक्सेना आणि आदर्श शिंदे यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या एकापेक्षा एक अशा भन्नाट गाण्यांच्या सादरीकरणाने सुंदरवाडी महोत्सवाची जल्लोषात सांगता झाली. ...