मिरज या सांगलीच्या जोड शहरात मरहूम उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांची मजार आहे. तिच्या लगत असलेल्या दर्ग्यात देशभरातील हिंदू व मुसलमान गायक दरवर्षी एकत्र येऊन त्या थोर गायकाच्या स्मृतींना आपल्या गायनाची श्रद्धांजली वाहतात. पं. भीमसेनांपासून कुमार गंधर ...
पुण्यामधील विविध कॅफे व मॉल्समध्ये म्युझिक कॉन्सर्टसे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील अनेक म्युझिक बॅण्डस सादरीकरण करीत असून तरुण कलाकारांना यानिमित्ताने एक व्यासपीठ निर्माण होत आहे. ...
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आणि गोपाळ खेर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मंगळवारी (दि. १०) ‘गानसरस्वती’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘स्वर अविनाशी’चे आनंद धर्माधिकारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत बेकायदेशीररित्या डीजे डॉल्बी सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी १३ आणि आदल्या दिवशी विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी ७५ जणांवर अंबाजोगाई पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ...
आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी,व्यवसाय यात तीचा दिवस कसा सरतो तीचे तिलाच समजत नाही. अशा तिच्या धावपळीच्या जीवनात थोडा विसावा, मनोरंजनाची संधी द्यावी, ...
दिवंगत गायक व गझलकार हारुन बागवान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरांजलीपर मैफलीचे. सार्वजनिक वाचनालय व शहरातील कलावंत मित्रमंडळाच्या वतीने मंगळवारी (दि.१९) परशुराम सायखेडक र सभागृहात ‘गीतोंभरी शाम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...