लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंढवा

मुंढवा

Mundhva, Latest Marathi News

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण! पार्थ पवार यांच्या कंपनीला २३ कोटी भरावे लागणार - Marathi News | Mundhwa land scam case! Parth Pawar's company will have to pay Rs 23 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण! पार्थ पवार यांच्या कंपनीला २३ कोटी भरावे लागणार

अमेडीया कंपनीने बुडविलेल्या २१ कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काची सलवतीची मागणी मुद्रांक शुल्क विभागाने फेटाळून लावली ...

ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून; मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून आरोपी पसार, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Beauty parlor driver strangles young woman to death; Accused flees after dumping body on roadside, shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून; मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून आरोपी पसार, पुण्यातील धक्कादायक घटना

ब्युटीपार्लर चालक तरुणी महिला ग्राहकाकडे कामाला गेली होती. त्यानंतर तिचा मृतदेह मुंढव्यातील केशवनगर परिसरातील कचरा डेपोजवळ असलेल्या रस्त्यावर सापडला ...

Mundhwa land dispute : दस्त रद्द करण्यासाठी विशेष वकिलाची मागणी; जिल्हा प्रशासनाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव - Marathi News | Mundhwa land dispute Demand for special lawyer to cancel the document; District administration's proposal to the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mundhwa land dispute : दस्त रद्द करण्यासाठी विशेष वकिलाची मागणी; जिल्हा प्रशासनाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

Mundhwa land dispute : कोणताही दस्त रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाचा असल्याने या याचिकेवर न्यायालय काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  ...

मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली, पुढील तारीख लवकरच निश्चित होणार - Marathi News | Hearing in Mundhwa land scam case postponed, next date to be decided soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली, पुढील तारीख लवकरच निश्चित होणार

मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या जमीन गैरव्यवहारात २१ कोटी रुपये, तसेच २० मे २०२५ या दस्त नोंदणीच्या तारखेपासून आजवर असा १ टक्क्याप्रमाणे दंड भरण्याचे आदेश दिले होते ...

मुंढवा गैरव्यवहारप्रकरणामध्ये शीतल तेजवानी, पाटीलसह अधिकारी दोषी..! - Marathi News | pune news sheetal Tejwani, Patil and other officials found guilty in Mundhwa corruption case..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा गैरव्यवहारप्रकरणामध्ये शीतल तेजवानी, पाटीलसह अधिकारी दोषी..!

- खारगे समितीचा अहवाल विधीमंडळात केला सादर ...

मुंढवा केशवनगर ते खराडी बायपास रस्त्यावर उड्डाणपूल होणार; १२६ कोटींच्या निविदेला स्थायीची मंजुरी - Marathi News | A flyover will be constructed on the Mundhwa Keshavnagar to Kharadi bypass road; Permanent approval for the tender of Rs 126 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा केशवनगर ते खराडी बायपास रस्त्यावर उड्डाणपूल होणार; १२६ कोटींच्या निविदेला स्थायीची मंजुरी

मुंढवा केशवनगर ते खराडी बायपास या रस्त्यावर एकूण १,०८० मीटर लांबीच्या पुलावरील मुख्य पूल ७९६ मीटर लांबीचा असेल ...

Mundhwa land case: मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुनावणीला तिसऱ्यांदा मुदतवाढ - Marathi News | pune news mundhwa land case:Hearing in Mundhwa land scam case extended for the third time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mundhwa land case: मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुनावणीला तिसऱ्यांदा मुदतवाढ

- नोंदणी विभागाकडून ६ एप्रिल रोजी सुनावणी ...

मुंढवा गैरव्यवहार प्रकरणातील मुद्रांक बुडविल्याप्रकरणी आता १६ मार्चला सुनावणी - Marathi News | Hearing on stamp duping case in Mundhwa scam case to be held on March 16 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा गैरव्यवहार प्रकरणातील मुद्रांक बुडविल्याप्रकरणी आता १६ मार्चला सुनावणी

- अमेडिया कंपनीला कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी दोन आठवड्यांची मुदत  ...