अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
२० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाइल फोन वापरण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. ...
निवडणूक प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची घटिका जवळ येऊन ठेपली आहे. ...
मृत अक्षय शिंदेच्या हातावर बंदुकीच्या गोळ्यांचे अवशेष नसणे, त्याला दिलेल्या पाण्याच्या बाटलीवर त्याच्या बोटांचे ठसे न सापडणे, हे अजब आहे, असे भाष्य न्यायालयाने केले. ...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहे. कधी पाऊस तर कधी उन्हाचा चटका तर कधी थंडी असे संमिश्र वातावरण सध्या राज्यातील नागरिक अनुभवत आहेत. (Maharashtra Weather Update) ...
उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार, महापालिका, नगर परिषदा आणि पोलिसांना सतर्क राहून बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी दाखवलेल्या तिजोरीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
कॅप्टन्सी मिळाल्यामुळे मेगा लिलावात त्याचा भाव आणखी वाढेल ...
आसाममध्ये होणाऱ्या लग्नासाठी मुंबईतून नवरदेवासह ३४ जणांचे वऱ्हाड मुंबईतून गीतांजली एक्स्प्रेसने कोलकात्याला निघाले. ...