मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
तुम्ही वॉटरकलर, पेन्सील, खडू वापरुन केलेली चित्रे पाहिली असतील परंतु मुंबईतल्या चंद्रकांत भिडेंनी टाइपरायटरचा वापर करुन हजारो चित्रे काढली आहेत. पन्नास वर्षे त्यांनी हा छंद जोपासला आहे. ...
गोराई येथील कुलवेम गावठाणात कित्येक दिवसांपासून पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे. येथील ५०हून अधिक घरांतील रहिवाशांना पाण्यासाठी केवळ एका टाकीवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेकडून या ठिकाणी जलवाहिनी बसविण्यास मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी रहिव ...
टाइम्स आॅफ इंडियाच्या डोमेनवर बनावट नावाने खाते उघडून, लेख आणि साहित्य प्रकाशित केल्याचे भासवत, टाइम्स आॅफ इंडियाच्याच सचिवाने तब्बल १५ कोटी ७ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. ...
नरिमन पॉइंट येथील मेकर चेंबरच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत रोमानियन नागरिकाने बुधवारी आत्महत्या केली. तो गोवा येथून मुंबईत रोमानियन दूतावासाकडे मदत मागण्यासाठी आला होता. मात्र मदत न मिळाल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला आहे ...
पोलीस भरतीची परीक्षा देऊन घराकडे परतत असलेल्या चौघींना माणुसकीच्या वेशातील खाकीचा अनुभव आल्याचे पाहावयास मिळाले. अपघातानंतर पोलिसांनी चौघींना रुग्णालयात दाखल केले. केवळ रुग्णालयात दाखल करून न सोडता, पोलिसांनी त्यांच्या शेजारी रात्रंदिवस जागून त्यांची ...