लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
फाइन आर्टिस्टला हवा मदतीचा हात, मुलाने काढले घराबाहेर - Marathi News | Fine artists need help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फाइन आर्टिस्टला हवा मदतीचा हात, मुलाने काढले घराबाहेर

मुलाने घराबाहेर काढलेल्या वर्सोवा, सात बंगला येथील शंकर वाघमारे (७२) यांना मदतीचा हात हवा आहे. २०१० साली त्यांचा मुलगा विकास उर्फ बॉबी (४५) याने आपल्या जन्मदात्या वडिलांना घराबाहेर काढले होते. याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाणे ठाणे येथे तक्र ारही नोंदविण् ...

मुंबईतील मिठागरांचा विकास धोकादायक – संजय निरुपम - Marathi News | The development of the sweet miners in Mumbai is dangerous - Sanjay Nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील मिठागरांचा विकास धोकादायक – संजय निरुपम

महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे. ...

मैदानावर क्राँक्रिटीकरण, मुलुंडमधील प्रकार - Marathi News | Mulund ground news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मैदानावर क्राँक्रिटीकरण, मुलुंडमधील प्रकार

मुलुंड पूर्वेकडील मुलुंड जिमखाना येथील राजे संभाजी मैदानात महापालिकेकडून सिमेंट-काँक्रिटीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिकांना श्वास घेण्यासाठी एकमेव राजे संभाजी मैदान शिल्लक राहिले असून पालिकेच्या या बांधकामाला मुलुंडवासीयांनी तीव्र विरोध केला ...

काळ्या यादीतील ठेकेदाराला कंत्राट - Marathi News | Contractor to Blacklisted Contracts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळ्या यादीतील ठेकेदाराला कंत्राट

महापालिकेच्या चौकशीत दोषी ठरलेल्या ठेकेदारांवरच प्रशासन मेहेरबान असल्याचे चित्र आहे. कचऱ्याच्या प्रस्तावात हा घोटाळा समोर आल्यानंतर, गेल्या महिन्यात काही प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत रोखून धरण्यात आले होते. ...

मिठागरांचा विकास मुंबईसाठी धोकादायक, मुंबई काँग्रेसचा आरोप   - Marathi News | Mithagara development is dangerous for Mumbai, Mumbai Congress allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठागरांचा विकास मुंबईसाठी धोकादायक, मुंबई काँग्रेसचा आरोप  

सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे उभारण्याच्या नावाखाली ना विकास क्षेत्र आणि मिठागरांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. ...

वर्षभरात ४१० औषध विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Action taken on 410 drug vendors throughout the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात ४१० औषध विक्रेत्यांवर कारवाई

केंद्र शासनाने औषधविक्री संदर्भात दिलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्या मुंबई शहर-उपनगरातील ४१० किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांवर एफडीएने कारवाई केली आहे, तर १२१ औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत. ...

सुधाकर प्रभुदेसाई यांचे निधन - Marathi News | Sudhakar Prabhudesai passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुधाकर प्रभुदेसाई यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते सुधाकर प्रभुदेसाई यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता या समाजवादी नेत्यांनी सुरू केलेल्या जनता या इंग्रजी साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे काम पाहत होते. ...

एमयूटीपी-३ : जागतिक बँकेने घेतला एमआरव्हीसी प्रकल्पाचा आढावा - Marathi News |  MUTP-3: Overview of the MRVC project taken by the World Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमयूटीपी-३ : जागतिक बँकेने घेतला एमआरव्हीसी प्रकल्पाचा आढावा

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३ (एमयूटीपी-३)साठी ६ हजार १३० कोटींचे कर्ज जागतिक बँकेकडून मिळणार आहे. ...