मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अथर्व नरेंद्र शिंदे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी 12 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गोरेगावातील आरे कॉलनीत मृतावस्थेत आढळलेल्या अथर्व नरेंद्र शिंदे या 21 वर्षीय तरुणाच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा अद्याप पोलिसांना करता आलेला नाही. ...
मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे; पण महापालिकेनेही ‘खड्डेमुक्त’ मुंबईसाठी तब्बल एक हजार १०६ रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. यापैकी सध्या ५२२ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहेत. ...
ध्वनिप्रदूषणास आळा घालण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे सर्व उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी मेट्रो ३ मार्गासाठी राबविण्यात येणाऱ्या ...
पगार वेळेत न झाल्याने पोलीस गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर अहिरराव यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे वर्तन खात्याची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवत गुरुवारी रात्री उशिरा त्यांना तडक ...
गोरेगावातील आरे कॉलनीत मृतावस्थेत आढळून आलेल्या अथर्व नरेंद्र शिंदे या २० वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा अद्याप पोलिसांना करता आलेला नाही. ...