मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
दुचाकीचा भरधाव वेग मित्राच्या जिवावर बेतल्याची घटना बुधवारी पायधुनीत घडली. इराज राजुद्दीन खान (१९) याचा यामध्ये मृत्यू झाला आहे, तर दुचाकी चालक अरबाज उस्मानी (२८) हादेखील जखमी आहे. ...
विदेशातून काम मिळवून ते लहान कंपन्याना द्यायचे. मात्र त्या कामाचे त्यांना पैसेच द्यायचे नाही, अशी कार्यपद्धती अवलंबून सहा कंपन्यांचे ३८ लाख रुपये लंपास करणाऱ्या बीपीओ चालकाच्या मुसक्या ओशिवरा पोलिसांनी गुरुवारी सकाळी आवळल्या. ...
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वाºयांच्या क्रमात बदल होत आहे. वारे वाहण्याचा क्रम हा अनिश्चित स्वरूपाचा असतो. परिणामी, सूर्याचा तप्त भाग पृथ्वीच्या दिशेला आल्यास पृथ्वीचे तापमान वाढते. ...
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये येणाऱ्या नवीन प्रकल्पात कामगारांच्या मुलांना नोक-या देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन ट्रस्टचे प्रभारी अध्यक्ष यशोधर वनगे यांनी दिले आहे. माजी महापौर व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त बु ...
विहिरीत पोहले म्हणून मातंग समाजाच्या मुलांना नग्न करून मारहाण करणे व त्याचा व्हिडीओ बनवणे ही फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. ...
आंदोलनात १८ जूनपासून देशातील माल वाहतूक करणारे सर्व ट्रक बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आॅल इंडिया कॉन्फेडरेशन आॅफ गूड्स व्हेहीकल ओनर्स असोसिएशनने गुरुवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ...
कंत्राटी सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय 7 एप्रिल 2017ला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परंतु आजमितीस या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. ...