लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईतून रिक्षा चोरून पुण्यात होतेय विक्री - Marathi News | Sales in Mumbai are being stolen from Rickshaw from Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईतून रिक्षा चोरून पुण्यात होतेय विक्री

नऊ रिक्षा हस्तगत : सव्वादोन लाखांचा मुद्देमाल ...

मुंबई आणि परिसरात नारळी पौर्णिमा उत्साहात - Marathi News | Narali Pournima in Mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबई आणि परिसरात नारळी पौर्णिमा उत्साहात

मुंबई - मुंबई आणि परिसरामध्ये आज नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आले. यावेळी कोळी बांधवांनी समुद्राला नारळ अर्पण करून ... ...

गणेश चतुर्थी जवळ आल्याने मूर्तींकारांची लगबग - Marathi News | Ganesha Chaturthi news | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :गणेश चतुर्थी जवळ आल्याने मूर्तींकारांची लगबग

मुंबई - महाराष्ट्रातील आबालवृद्धांचा आवडता सण गणेश चतुर्थी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे मूर्तीकार गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात ... ...

मुंबई महापालिका, भाजप सरकार बिल्डरधार्जिणे - संजय निरुपम - Marathi News | Mumbai Municipal Corporation, BJP Government is with Builders - Sanjay Nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका, भाजप सरकार बिल्डरधार्जिणे - संजय निरुपम

परळ येथील क्रिस्टल टॉवरला आग लागली होती. या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर 21 जण गंभीर झाले होते. ...

इंटरनेट फुकट वाटता, मग रेशनही फुकट वाटा - उद्धव ठाकरे - Marathi News | if internet is free, then ration also provide for free - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंटरनेट फुकट वाटता, मग रेशनही फुकट वाटा - उद्धव ठाकरे

जिओची मक्तेदारी नको; केबल मालक संघटनांची मागणी; जिओ फायबरविरोधात केबल मालक संघटना आक्रमक ...

नालासोपारा स्फोटक प्रकरणी घाटकोपरमधून एकाला अटक, एटीएसची कारवाई - Marathi News | nallasopara blast plot ats arrested 30 year old avinash pawar from ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालासोपारा स्फोटक प्रकरणी घाटकोपरमधून एकाला अटक, एटीएसची कारवाई

नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणात मुंबईतील घाटकोपरमधून एका 30 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. ...

मुंबईकरांसाठी खूशखबर! एक हजार घरांसाठी निघणार लॉटरी - Marathi News | Lottery in October-November for houses in MHADA Mumbai Circle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी खूशखबर! एक हजार घरांसाठी निघणार लॉटरी

म्हाडाच्या मुंबई मंडळातील घरांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लॉटरी असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली आहे. ...

महिलेसमोर अश्लील चाळे करणा-या रिक्षा चालकाला अटक - Marathi News | Auto-rickshaw driver arrested by police for allegedly masturbating in front of a girl passenger in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेसमोर अश्लील चाळे करणा-या रिक्षा चालकाला अटक

गेल्या बुधवारी रिक्षा चालकाने एका महिलेसमोर अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिक्षा चालकाला शुक्रवारी रात्री अटक केली आहे. ...