लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘तिवरांचे जंगल वाचले तरच मुंबई वाचेल’ - Marathi News | Only after reading the jungle of Tiwhal will you see Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तिवरांचे जंगल वाचले तरच मुंबई वाचेल’

न्यायालयाने मुंबईमधील तिवरांच्या जंगलाच्या कत्तलीबाबत चिंता व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले होते. जेथे तिवरांची कत्तल झाली आहे तेथे सरकारने पुन्हा तिवरांचे रोपण करावे. ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगली द्वीपात्रीची जुगलबंदी  - Marathi News | Junk Bandhani of Rangoli Binayatriya in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगली द्वीपात्रीची जुगलबंदी 

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर द्वीपात्रीची जुगलबंदी रंगली होती.  ...

मुलुंड डम्पिंग ग्राऊंड अखेर बंद! - Marathi News | Mumbai BMC shuts Mulund dumping ground from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड डम्पिंग ग्राऊंड अखेर बंद!

गोराईनंतर मुलुंड हे मुंबईतील बंद होणारे दुसरे डम्पिंग ग्राऊंड ठरले आहे. ...

माजी खासदार प्रिया दत्त यांना काँग्रेसच्या सचिवपदावरून हटवले - Marathi News | Former MP Priya Dutt was removed from the post of the Congress Secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी खासदार प्रिया दत्त यांना काँग्रेसच्या सचिवपदावरून हटवले

काँग्रेस नेत्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांना पक्षाने सचिवपदावरून हटवले आहे. ...

आजच खरेदीला बाहेर पडा, ‘बिग बाजार’मध्ये ‘फ्री शॉपिंग सेल’ सुरू - Marathi News | Get out of Keral today, 'Free shopping cell' in 'Big Bazaar' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजच खरेदीला बाहेर पडा, ‘बिग बाजार’मध्ये ‘फ्री शॉपिंग सेल’ सुरू

खरेदी इतकेच कॅशबॅक व कुपन्स मिळणार ...

इंधन दरवाढीने दिवसाची सुरुवात, मुंबईत पेट्रोल 24 तर डिझेल 31 पैशांनी महागले - Marathi News | Fuel price hike : No relief on petrol, diesel price in mumbai and delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढीने दिवसाची सुरुवात, मुंबईत पेट्रोल 24 तर डिझेल 31 पैशांनी महागले

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. ...

आॅक्टोबर हीटचा तडाखा मान्सून परतल्याने प्रकर्षाने जाणवणारच - Marathi News | An excerpt from October hit the monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आॅक्टोबर हीटचा तडाखा मान्सून परतल्याने प्रकर्षाने जाणवणारच

राज्यावर दुष्काळाचे संकट : पावसाळ्यात फक्त नऊ दिवस पडला मुसळधार ...

जागतिक ज्येष्ठदिन विशेष: ज्येष्ठांना आर्थिक, आरोग्यसक्षम करा! - Marathi News | World-Day Special: Specialists, Healthy to the Senior | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जागतिक ज्येष्ठदिन विशेष: ज्येष्ठांना आर्थिक, आरोग्यसक्षम करा!

ज्येष्ठांचे आर्थिक परावलंबित्व दूर करत, आरोग्यसेवा, उपचार व औषधे मोफत अथवा माफक दरात उपलब्ध व्हायला हवी. ...