लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘ई-पॉस’ यंत्रणेमुळे वाचले ९०० कोटी! - Marathi News | 9 crores worth of e-pOS system! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ई-पॉस’ यंत्रणेमुळे वाचले ९०० कोटी!

३.६४ लाख टन धान्य बचत : दुकानदारांची चोरी उघड ...

आंतरराष्ट्रीय संगीत दिन : परिपूर्ण एकल वादन, वेगळ्या प्रकारचा आनंद देणारे - Marathi News | International Music Day: The perfect single play, a different kind of enjoyment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरराष्ट्रीय संगीत दिन : परिपूर्ण एकल वादन, वेगळ्या प्रकारचा आनंद देणारे

जागतिक संगीत दिनानिमित्ताने दादर माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे संगीताचे आंतरराष्ट्रीय स्वरूप दाखविणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...

मुंबईतून घरातून पळालेली मुलगी गोव्यात सापडली - Marathi News | A girl escaped from Mumbai was found in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंबईतून घरातून पळालेली मुलगी गोव्यात सापडली

कफपरेड पोलीस ठाण्याचे पोलीस गोव्यात दाखल ...

शाश्वत पर्यटनासाठी भारतात प्रयत्न आवश्यक - Marathi News | KATHLEEN PESSOLANO says need efforts in india for perpetual tourism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाश्वत पर्यटनासाठी भारतात प्रयत्न आवश्यक

भारत आणि जगभरामध्ये सध्याच्या काळामध्ये शाश्वत पर्यटनासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे मत अमेरिकास्थित ग्लोबल सस्टेनेबल टुरिझम कौन्सीलच्या (जीएसटीसी) संचालिका कॅथलिन पेसोलानो यांनी व्यक्त केले. ...

दुसऱ्यांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर - Marathi News | Second time wrongdoing or not getting chance again: District Collector Rajesh Narvekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुसऱ्यांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

कोकण इतिहास परिषद, आनंद विश्व गुरु कुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेचे (पुष्प दुसरे) आयोजन करण्यात आले होते. ...

इंधन दरवाढीची मालिका सुरूच! मुंबईत पेट्रोल 90.84 रुपये - Marathi News | Fuel prices hiked again! Petrol inches towards Rs 91 in Mumbai, nears Rs 84 in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढीची मालिका सुरूच! मुंबईत पेट्रोल 90.84 रुपये

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. ...

वाहतूक पोलिसाची बाईक चोरणारा रिक्षा चालक गजाआड - Marathi News | Rickshaw driver arrested for stolen traffic police bike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूक पोलिसाची बाईक चोरणारा रिक्षा चालक गजाआड

मुंबई वाहतूक शाखेतील एका कॉन्स्टेबलची दुचाकी, वॉकी टॉकी संच आणि ई चलन मशिन गुरुवारी (27 सप्टेंबर) वांद्रे येथून चोरीला गेली. ...

कर्जाद्वारे बँकांना गंडा घालणारी पाच जणांची टोळी गजाआड - Marathi News | The gang of five people involved in loans by banks through loans is going away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जाद्वारे बँकांना गंडा घालणारी पाच जणांची टोळी गजाआड

रोमी कपूर हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून बॅँकेत एंजट म्हणून काम करणारा तिवारी त्याला माहिती पुरवत होता, या टोळीकडून फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ...