लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पावसाळा संपणार, राज्यातून चार ते पाच दिवसांत पाऊस माघारी फिरणार - Marathi News | The monsoon will end, the rain will go back four to five days from the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळा संपणार, राज्यातून चार ते पाच दिवसांत पाऊस माघारी फिरणार

उकाडा वाढल्यामुळे नागरिक त्रस्त : परतीचा पाऊस राज्याच्या सीमेवर ...

‘बँक आॅफ महाराष्ट्र'च्या ५१ शाखांचे विलीनीकरण, वाचा हे आहे कारण... - Marathi News | Bank of Maharashtra's 51 branches merged, read this because the reason ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बँक आॅफ महाराष्ट्र'च्या ५१ शाखांचे विलीनीकरण, वाचा हे आहे कारण...

राज्यात ३५ शाखा; ३ विभागीय कार्यालयेही ...

कुर्ला-मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान दररोज एकाचा मृत्यू - Marathi News | One dies everyday in Kurla-Mulund railway stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला-मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान दररोज एकाचा मृत्यू

वाढती गर्दी, रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांच्या संख्येत वाढ : गेल्या तीन वर्षांमध्ये ९७३ जणांनी गमावले प्राण ...

प्रवासी कट्टा - जीपीएस लावाल; पण मनोवृत्तीचे काय? - Marathi News | Traveler Katta - GPS Laval; But what about attitude? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवासी कट्टा - जीपीएस लावाल; पण मनोवृत्तीचे काय?

रिक्षा हे सर्वसामान्यांचे मुख्य प्रवासी साधन ...

मुख्यमंत्र्यांच्या १४,८३८ शुभेच्छा संदेशांनी यशस्वी अर्जदार सुखावले - Marathi News | Successful applicant with 14,838 greetings messages from Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या १४,८३८ शुभेच्छा संदेशांनी यशस्वी अर्जदार सुखावले

सिडकोच्या घरांची सोडत : योजनेतील १४,८३८ लाभार्थींचे मोबाइलवरून केले अभिनंदन ...

दुष्काळामुळे लोंढे शहराकडे - Marathi News | Due to the drought, the city will be there | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुष्काळामुळे लोंढे शहराकडे

नाका कामगार म्हणून उपजीविका : गावात रोजगार नसल्यामुळे शहराकडे धाव ...

घरेलू कामगारांकडून आंदोलनाची घोषणा - Marathi News | Announcement of agitation by domestic workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरेलू कामगारांकडून आंदोलनाची घोषणा

सिटूचा निर्धार : सामाजिक सुरक्षेसाठी लढा देणार! ...

विहिरीच्या कमकुवत स्लॅबमुळे घडली दुर्घटना, स्थानिकांकडून खंत व्यक्त - Marathi News | Accident due to the weak slab of the well | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विहिरीच्या कमकुवत स्लॅबमुळे घडली दुर्घटना, स्थानिकांकडून खंत व्यक्त

स्थानिकांनी व्यक्त केली खंत : मृतांच्या नातेवाइकांना व जखमींना शासनाने आर्थिक मदत करावी ...